India vs Australia, 3rd Test Day 4 :२ बाद १०३ वरून ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला. लाबुशेन चांगल्या फॉर्मात होता आणि दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याचा झेल सोडला. पण, नशीबानं तो महागात पडला नाही. ...
भारतीय क्षेत्ररक्षणांच्या गचाळ क्षेत्ररक्षणानं ऑस्ट्रेलियाला चार जीवदान दिले. त्याचाच फायदा उचलत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करून टीम इंडियासमोर ४०७ धावांचं तगडं आव्हान उभं केलं. ...
या सामन्यात चौथ्या दिवशीही वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांना वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला होता. दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी याबाबत तक्रारही केली होती. चौथ्या दिवशीह ...
कोरोना संकटात ब्रेक लागलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांना आजपासून सुरूवात होत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी नवा वाद समोर येत आहे. ...