लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

शेतकऱ्याचं मुलीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न!, वडिलांनी थेट शेताचं रुपांतर मैदानात केलं - Marathi News | muskan waswa father turned farm into ground for daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेतकऱ्याचं मुलीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न!, वडिलांनी थेट शेताचं रुपांतर मैदानात केलं

मुस्कान वासवा (Muskan Waswa) या तरुणीची एक प्रेरणादायी कहाणी. ...

अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, राष्ट्रपतींनी केलं उदघाटन - Marathi News | Ind vs Eng 3rd Test :President Ram Nath Kovind inaugurates Narendra Modi Stadium at Motera in Ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, राष्ट्रपतींनी केलं उदघाटन

Sardar Vallabhbhai Patel Sports Enclave & Narendra Modi Stadium in Motera : गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. ...

६ वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर; CSKच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या फलंदाजाची तीन सामन्यांत दोन शतकं  - Marathi News | Chennai Super Kings Robin Uthappa smash Two century in three matches in Vijay Hazare Trophy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर; CSKच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या फलंदाजाची तीन सामन्यांत दोन शतकं 

चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या पर्वात साजेशी कामगिरी करता आली नाही. यूएईत झालेल्या आयपीएल २०२० ( IPL 2020) CSKला आठव्या क्रमांकावर रहावे लागले. ...

Ind vs Eng 3rd Test Live : विराट कोहलीचा नेट्समध्ये सुरू होता 'अतरंगी' सराव, नेटिझन्सना आठवला स्टीव्ह स्मिथ, Video - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Live : Virat Kohli imitates Steve Smith’s mannerisms during nets, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test Live : विराट कोहलीचा नेट्समध्ये सुरू होता 'अतरंगी' सराव, नेटिझन्सना आठवला स्टीव्ह स्मिथ, Video

India vs England 3rd Test Live Score : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडला २७ धावांवर दोन धक्के बसले. ...