लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

BREAKING: आयपीएलला मोठा धक्का! दिल्ली, हैदराबाद संघातही कोरोनाचा शिरकाव; अमित मिश्रा, वृद्धीमान सहाला लागण - Marathi News | Covid 19 hits IPL 2021 SRH wicketkeeper Wriddhiman Saha DC spinner Amit Mishra test positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: आयपीएलला मोठा धक्का! दिल्ली, हैदराबाद संघातही कोरोनाचा शिरकाव; अमित मिश्रा, वृद्धीमान सहाला लागण

IPL 2021:  आयपीएलला आणखी मोठा धक्का बसला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही कोरोना धडकला आहे. ...

IPL 2021 Suspended ; Big Breaking: यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित; कोरोना प्रकोपामुळे BCCI चा मोठा निर्णय - Marathi News | IPL suspended for this season Vice President BCCI Rajeev Shukla announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Suspended ; Big Breaking: यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित; कोरोना प्रकोपामुळे BCCI चा मोठा निर्णय

IPL 2021: IPL suspended for this season Vice President BCCI Rajeev Shukla announced कोरोना प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.  ...

IPL 2021: 'बायो-बबल'मध्ये आता GPS ट्रॅकरनं ठेवली जाणार खेळाडूंवर नजर, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई! - Marathi News | IPL 2021 GPS based tracker to monitor movement of individuals inside bio bubble found faulty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: 'बायो-बबल'मध्ये आता GPS ट्रॅकरनं ठेवली जाणार खेळाडूंवर नजर, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई!

IPL 2021: आयपीएलमध्ये 'बायो-बबल' भेदून कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) झोप उडाली आहे. ...

BREAKING: आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द; CSK नं खेळण्यास असमर्थता दर्शवली, खेळाडूंची दैनंदिन कोरोना चाचणी होणार - Marathi News | IPL 2021 CSK refuse to play against RR after staff members turn COVID positive match to be rescheduled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द; CSK नं खेळण्यास असमर्थता दर्शवली, खेळाडूंची दैनंदिन कोरोना चाचणी होणार

IPL 2021: CSK refuse to play against RR after staff members turn COVID positive आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनानं उद्याचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली आहे. ...