आयसीसीचे काळजीवाहू सीईओ ज्योफ एलार्डिस म्हणाले, ‘क्रिकेटचा सर्वदूर प्रचार करण्याच्या हेतूने सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करतो. आर्थिक आणि सामाजिक लाभासाठीदेखील क्रिकेटचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. २०१७ ला इंग्लंडमध्ये आयोजन झाल्यानंतर चॅम्पियन ...
टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रे ...
जागतिक पुरुष क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू जोकोविचने १७ व्या मानांकित क्रिस्टियन गारिनचा ६-२, ६-४, ६-२ ने पराभव केला. तो ५० व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. ...
मागच्या वर्षीपर्यंत प्रत्येक संघाची मूळ किंमत १५०० कोटी ठेवण्याचा विचार सुरू होता, तथापि राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या बदलानंतर बोर्ड फेरविचार करीत आहे. ...
पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल या दोन सलामीच्या युवा फलंदाजांना खेळविण्याची संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. तथापि बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थापनाने दोन नेमके कोणते खेळाडू हवेत, हे मात्र कळविलेले नाही. पृथ्वी आणि दे ...