लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू पटकावणार 'गोल्ड'; पुल्लेला गोपिचंद यांना विश्वास - Marathi News | Tokyo Olympics 2020: PV Sindhu among favourites to win gold, says Pullela Gopichand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू पटकावणार 'गोल्ड'; पुल्लेला गोपिचंद यांना विश्वास

Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत  भारतीय खेळाडू दुहेरी आकड्यात पदक पटकावतील असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघाचे प्रमुख पुल्लेला गोपिचंद यांनी व्यक्त केला आहे. ...

India vs County XI: नव्या पोरांसमोर टीम इंडियाचे दिग्गज 311 धावांत तंबूत; दुखापतीमुळे भारतीय गोलंदाजाची सामन्यातून माघार  - Marathi News | India vs County XI: India bundled out for 311 runs in the first innings, Avesh Khan ruled out of practice game after sustaining blow to left thumb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs County XI: नव्या पोरांसमोर टीम इंडियाचे दिग्गज 311 धावांत तंबूत; दुखापतीमुळे भारतीय गोलंदाजाची सामन्यातून माघार 

India vs County XI practice game : इंग्लंडचा कसोटी मालिकेत सामना करण्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यात आपली ताकद आजमावत आहे. ...

ENG vs PAK : इंग्लंडनं वन डे पाठोपाठ ट्वेंटी-20तही पाकिस्तानची जिरवली अन् स्टेडियमवर रंगला इश्काचा खेळ, Video  - Marathi News | England won T20I series by 2-1 against Pakistan, She said "Yes". Another proposal in Cricket ground, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs PAK : इंग्लंडनं वन डे पाठोपाठ ट्वेंटी-20तही पाकिस्तानची जिरवली अन् स्टेडियमवर रंगला इश्काचा खेळ, Video 

यजमान इंग्लंडनं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवून मालिका 2-1 नं खिशात घातली. ...

IND vs SL : टीम इंडियाकडून पराभवानंतर मिकी ऑर्थर यांचा चढला पारा, मैदानावर कर्णधारासोबत केलं भांडण, Video Viral - Marathi News | India vs Sri Lanka : Sri Lanka Head coach Mickey arthur and captain dasun shanaka heated argument after 2nd ODI, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : टीम इंडियाकडून पराभवानंतर मिकी ऑर्थर यांचा चढला पारा, मैदानावर कर्णधारासोबत केलं भांडण, Video Viral

India vs Sri Lanka : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं दुसऱ्या वन डे सामन्यात यजमान श्रीलंकेच्या तोंडचा घास पळवला. ...