लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Tokyo Olympics: हरमनप्रीतचे आक्रमण, श्रीजेशचा बचाव; रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर मात करत भारताची टोकियोमध्ये विजयी सलामी - Marathi News | Tokyo Olympics: Indian Men's hockey team won against New Zealand in the opening match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: हरमनप्रीतचे आक्रमण, श्रीजेशचा बचाव; रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर मात करत भारताची टोकियोमध्ये विजयी सलामी

Tokyo Olympics Live Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिमधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. आज शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली. ...

खराब कामगिरी कराल तर खबरदार...; एएफआयने खेळाडूंना दिला कारवाईचा इशारा - Marathi News | afi warns players if you perform poorly | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खराब कामगिरी कराल तर खबरदार...; एएफआयने खेळाडूंना दिला कारवाईचा इशारा

टोकियोत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा इशारा शुक्रवारी दिला. ...

श्रीलंकेने क्लीन स्वीप टाळला; अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ३ गड्यांनी पराभव - Marathi News | sri lanka avoided a clean sweep and India lost by 3 wickets in the last ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने क्लीन स्वीप टाळला; अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ३ गड्यांनी पराभव

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर औपचारिकता राहिलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. ...

नयनरम्य सोहळा! थांबू नका, निराश होऊ नका, खेळत रहा... - Marathi News | olympic started in tokyo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नयनरम्य सोहळा! थांबू नका, निराश होऊ नका, खेळत रहा...

वर्षभराहून अधिक काळ जगाला हादरे देणाऱ्या कोविड-१९ महामारीच्या दहशतीत ३२ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे वर्षभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी जपानची राजधानी टोकियो येथे स्थानिक संस्कृती आणि परंपरेची झलक दाखवित दिमाखदार सोहळ्याद्वारे उद्‌घाटन झाले. ...