लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Tokyo Olympics 2020 : लेकीला 'गुडलक' देण्यासाठी आईनं दागिने विकले; मीराबाईनं तेच परिधान करून पदक स्वीकारले; डोळे पाणावले - Marathi News | Tokyo olympics 2020 mirabai chanu wear her mother special gift and won olympic medal in weightlifting | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020 : लेकीला 'गुडलक' देण्यासाठी आईनं दागिने विकले; मीराबाईनं तेच परिधान करून पदक स्वीकारले; डोळे पाणावले

Tokyo Olympics 2020, Mirabai Chanu: टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन देणाऱ्या मीराबाई चानूचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर राहिला आहे. तिच्या आईनं सांगितलेली ही कहाणी डोळ्यांत पाणी आणणारी आहे. वाचा... ...

VIDEO: पूर्ण ताकद पणाला लावली, पण अपयशी ठरली; १८ वर्षांच्या नीनाला अश्रू अनावर, सगळेच गहिवरले - Marathi News | Watch Video 18 Year Old Belgium Weightlifter Nina Sterckx Breaks Down In Tears Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :VIDEO: पूर्ण ताकद पणाला लावली, पण अपयशी ठरली; १८ वर्षांच्या नीनाला अश्रू अनावर, सगळेच गहिवरले

मीराबाई चानूच्या ४९ किलो गटात असलेली नीना पराभूत ...

Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं केली रौप्यपदकाची कमाई, नेमकं किती रुपयांचं मिळणार पारितोषिक? जाणून घ्या... - Marathi News | Tokyo Olympics 2020 Siver Medalist Mirabai Chanu to recieve huge cash prize from IOA and Manipur Government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं केली रौप्यपदकाची कमाई, नेमकं किती रुपयांचं मिळणार पारितोषिक? जाणून घ्या...

Tokyo Olympics 2020, Mirabai Chanu: मीराबाई चानू हिला पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदरात निराशा पडली होती. पण त्यावर मात करुन अखेर तिनं भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे.  ...

Tokyo Olympics : संपूर्ण देशात मीराबाई चानूच्या नावाचाच डंका; जाणून घ्या, काय म्हणाले PM मोदी - Marathi News | Tokyo olympics Mirabai Chanu success in olympics will inspire everyone PM Narendra Modi and president Ramnath Kovind congratulated | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics : संपूर्ण देशात मीराबाई चानूच्या नावाचाच डंका; जाणून घ्या, काय म्हणाले PM मोदी

Mirabai Chanu success in Tokyo olympics : मीराबाई चानूच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. ...