लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Tokyo Olympics: मराठमोळ्या प्रवीण जाधवचा अचूक निशाणा, गाठली पुरुष गटाची उपउपांत्यपूर्व फेरी - Marathi News | Tokyo Olympics: Indian archer Pravin Jadhav beats Galsan Bazarzhapov of Russian Olympic Committee 6-0 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: मराठमोळ्या प्रवीण जाधवचा अचूक निशाणा, गाठली पुरुष गटाची उपउपांत्यपूर्व फेरी

Tokyo Olympics: जपानमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या प्रवीण जाधवने जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रवीण जाधवने रशियन ऑलिम्पिक समितीच्या बझारपोव्ह गॅल्सनवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...

Tokyo Olympics: सामन्यापूर्वी प्रशिक्षकाने महिला खेळाडूच्या कानशिलात लगावल्या, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | coach slaps female judo player Before the match in tokyo olympics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Tokyo Olympics: सामन्यापूर्वी प्रशिक्षकाने महिला खेळाडूच्या कानशिलात लगावल्या, व्हिडिओ व्हायरल

Tokyo Olympics: खेळाडूच्या कानशिलात लगावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

१३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं - Marathi News | 13 of 57? - What is the age to win Tokyo Olympic medal ?; The two players simply stunned the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :१३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं

जपानची १३ वर्षांची चिमुरडी मोमिजी निशिया, आणि कुवैतचा ५७ वर्षांचा शूटर अब्दुल्लाह अल रशिदी; दोघांच्याही गळ्यात टोकियो ऑलिम्पिकची पदकं आहेत! ...

परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश  - Marathi News | India's great badminton player Nandu Natekar passed away | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश 

Nandu Natekar: नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमधील १५ वर्षांच्या कारकीर्दीत १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली होती. ...