लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Tokyo Olympics: स्वप्नभंग! भारताला मोठा धक्का, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत - Marathi News | Tokyo Olympics: Big blow to India, Deepika Kumari loses in the quarter-finals of archery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: स्वप्नभंग! भारताला मोठा धक्का, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत

Deepika Kumari News: जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला महिलांच्या तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

Tokyo Olympics: मराठमोळ्या अविनाश साबळेने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रचला नवा विक्रम, पण... - Marathi News | Tokyo Olympics: Avinash Sable sets new record for India in Olympics, but ... | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Tokyo Olympics: मराठमोळ्या अविनाश साबळेने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रचला नवा विक्रम, पण...

Tokyo Olympics 2021: पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. मात्र त्याला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. ...

मोठी बातमी: लवलीनाचा परफेक्ट पंच, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक केले निश्चित  - Marathi News | Tokyo Olympics: Lovlina Borgohain beats Chinese Taipei's Chin-Chen Nien 4-1, assured of a medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी: लवलीनाचा परफेक्ट पंच, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक केले निश्चित 

Tokyo Olympics Live Updates, Lovlina Borgohain: महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

Tokyo Olympics: दीपिका कुमारीने रचला इतिहास, रोमांचक विजयासह गाठली उपांत्यपूर्व फेरी - Marathi News | Tokyo Olympics: Deepika Kumari makes history, reaches Archery quarter finals with thrilling victory | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: दीपिका कुमारीने रचला इतिहास, रोमांचक विजयासह गाठली उपांत्यपूर्व फेरी

Tokyo Olympics Live Updates: दीपिका कुमारी हिने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची तिरंदाज सेनिया पेरोव्हा हिचा रोमांचक शुटआऊटमध्ये पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...