लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

India vs England 4th test Live : आशियातील एकाही कर्णधाराला न जमलेला विक्रम विराटनं केला, इंग्लंडमध्ये विक्रमांचा धडाका लावला! - Marathi News | Ind vs Eng 4th Test Live : Virat Kohli becomes the first Asian captain to win 3 Tests against England in England, know all stats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली, विराट कोहलीनं विक्रमांची 'पिपाणी' वाजवली!

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : टीम इंडियानं चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी यजमान इंग्लंडचा डाव २१० धावांवर गुंडाळून १५७ धावांनी विजय मिळवताना मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ...

India vs England 4th test Live : 'लॉर्ड' शार्दूल पावला, टीम इंडियासाठी धावला; विराट अँड कंपनीनं इतिहास रचला! - Marathi News | Ind vs Eng 4th Test 2021 Live updates:  History! India win their first Test at Oval since 1971, take 2-1 lead in the series. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : इरादा पक्का, दे धक्का!; टीम इंडियानं ५० वर्षांनंतर ओव्हलरवर जिंकला सामना, विराटनं रचला इतिहास

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं भिरकावून लावले.   ...

T20 WC team selection: टीम इंडियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा संघ ठरला, विराट कोहली व रवी शास्त्री यांच्याशी होणार अंतिम चर्चा! - Marathi News | T20 WC team selection: Selectors ready to name Indian team for World Cup, will be announced tomorrow | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा वर्ल्ड कपसाठीचा संघ ठरलाय, फक्त काही खेळाडूंवरून लांबलीय घोषणा!

यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोणाला कोणाला संधी मिळतेय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी पाकिस्तान संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा संघ जाहीर केला अन् आता प्रतिक्षा टीम इंडियाच्या घोषणेची आहे. ...

Jean-Pierre Adams: तब्बल ३९ वर्षे कोमामध्ये राहिलेले दिग्गज फुटबॉलपटू जीन पियरे अ‍ॅडम्स यांचे निधन, भुल देण्याच्या औषधाने झाले जीवन उद्ध्वस्त   - Marathi News | Veteran footballer Jean-Pierre Adams dies after 39 years in a coma | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल : तब्बल ३९ वर्षे कोमामध्ये राहिलेल्या दिग्गज खेळाडूचे निधन, भुल देण्याच्या औषधाने झाले जीवन उद्ध्वस्त

Jean-Pierre Adams: १९८२ मध्ये गुडघ्यावरील नियमित शस्त्रक्रियेसाठी त्यांना भुल देण्यात आली. मात्र त्यावेळी बेशुद्धावस्थेत गेलेले जीन पियरे अ‍ॅडम्स पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. ...