मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Solapur: उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले. ...
तिला वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ...
अभय योजनेचा आज शेवटचा दिवस; वसुली व जप्तीची कारवाईचा वेग वाढला ...
चिटमपल्ली हे अशोक चौक येथील एटीएम मधून पैसे काढत होते. त्यावेळी त्याच्या पाठीमागील तरूणाने त्यांना बॅकेचे स्टेटमेंट काढण्यास सांगितले. ...
सध्या नगर अभियंता असलेले संदीप कारंजे हे सोलापूर महापालिकेत सन १९९५ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले. ...
अपघातातील एक महिला सोलापूर येथील सिविल मध्ये मयत तर करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दोन महिला आणि एक दोन वर्षाची मुलगी व एक मुलगा मयत झाला आहे. ...
सोलापूर - महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान झाल्यामुळे नव्हे तर मुंबईतील नेत्यांना खूश करण्यासाठी सोलापूर बंद पुकारला आहे. या ... ...
Akkalkot Swami Samarth: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ भक्त निवासाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली. ...
ते नवजात शिशु हे पुरुष जातीचे असून ते नुकतेच जन्मले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद हॉस्पिटलमध्ये होत आहे. ...