लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील चौदाशे निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी - Marathi News | Approval of the posts of 1400 resident doctors in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील चौदाशे निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी

Doctor: राज्यभरातील १४३२ नवीन निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन पदांना मंजुरी दिली आहे. तसा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निघाला आहे. ...

पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द, धैर्यशील मोहिते-पाटीलांनी केली होती तक्रार - Marathi News | The license of three medicals selling 'power' injections to wrestlers was revoked, Mohite-Patil complained. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द

Solapur News: कुस्तीपटूंना तसेच जीम मधील बॉडी बिल्डरांना पॉवर देणाऱ्या 'मेफेन टेरेफिन सल्फेट' या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ...

सोलापुरात प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी; जाणून घ्या सविस्तर अटी व शर्ती - Marathi News | Animal market allowed in Solapur; Know the detailed terms and conditions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी; जाणून घ्या सविस्तर अटी व शर्ती

आप्पासाहेब पाटील, सोलापूर  : महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद करण्यात आलेले होते. जिल्ह्यामध्ये ... ...

साेलापूरसह नगर, पुणे, कर्नाटकात घरफोडी करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद - Marathi News | Inter-district criminals jailed for burglarizing houses in cities including Saylapur, Pune, Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साेलापूरसह नगर, पुणे, कर्नाटकात घरफोडी करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद

६ गुन्हे उघडकीस, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त ...

उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसाला कानशिलात लगावली, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News |  In Solapur, a policeman who was on duty for the election of the deputy sarpanch was beaten  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसाला कानशिलात लगावली

उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसाला कानशिलात मारल्याची घटना सोलापूरात घडली आहे.  ...

सोलापुरातील केगावजवळच्या इको पार्कवर साकारणार गझिबो, रॉक गार्डन अन् एन्टरन्स प्लाझा - Marathi News | gazebo rock garden and entrance plaza will be constructed at eco park near kegaon in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील केगावजवळच्या इको पार्कवर साकारणार गझिबो, रॉक गार्डन अन् एन्टरन्स प्लाझा

सोलापूर महानगरपालिकेचा पुढाकार; ४७ एकरावर लावली आतापर्यंत दहा हजार झाडे ...

उत्कर्ष महोत्सवात नागपूर विद्यापीठ अव्वल; राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप - Marathi News | Nagpur University tops in Utkarsh Mahotsav; Conclusion of State Level Cultural Festival | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्कर्ष महोत्सवात नागपूर विद्यापीठ अव्वल; राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम बक्षीस २८ गुणांसह संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास मिळाले. ...

हे पांडुरंगा! विठुरायाचरणी नकली सोनं, चांदी अर्पण करून फेडला नवस - Marathi News | Sacks filled with fake gold and silver articles have been found at Shri Vitthal-Rukmini Temple of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हे पांडुरंगा! विठुरायाचरणी नकली सोनं, चांदी अर्पण करून फेडला नवस

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे पोते भरून नकली सोने- चांदीच्या वस्तू आढळून आहेत. ...

रस्त्यावरील पोलला धडकल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died after hitting a pole on the road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्त्यावरील पोलला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

मयत नागेश हा खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. ...