लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीड दिवसाच्या विसर्जनास सुरुवात, महापालिकेकडून तयारी, निर्माल्यासाठी व्यवस्था - Marathi News | Start of one and a half day Visarjan, preparation by municipality, arrangement for Nirmalya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दीड दिवसाच्या विसर्जनास सुरुवात, महापालिकेकडून तयारी, निर्माल्यासाठी व्यवस्था

महापालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर तलाव येथे विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

गोपीचंद पडळकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा; विखे पाटलांवर भंडारा टाकणाऱ्या धनगर कृती समितीची मागणी - Marathi News | Gopichand Padalkar should resign from MLA; The demand of the Dhangar Action Committee to put up Bhandara on Vikhe Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोपीचंद पडळकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा; विखे पाटलांवर भंडारा टाकणाऱ्या धनगर कृती समितीची मागणी

राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव आखला आहे. ...

विखे-पाटलांच्या भंडारा प्रकरणानंतर साेलापूर पाेलीस सतर्क; बच्चू कडूंच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची तपासणी - Marathi News | Solapur police on alert after Bhandara case of Vikhe-Patil; Inspection of workers during the tour of Bachu Kadu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विखे-पाटलांच्या भंडारा प्रकरणानंतर साेलापूर पाेलीस सतर्क; बच्चू कडूंच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची तपासणी

शासकीय कार्यक्रमासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू बुधवारी साेलापुरात हाेते. ...

सहकार मंत्र्याचा पुतळा जाळला; ‘रयत’ संघटनेच्या 9 जणांवर गुन्हा - Marathi News | Effigy of Co-operation Minister burnt; Crime against nine people of 'Rayat' organization | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकार मंत्र्याचा पुतळा जाळला; ‘रयत’ संघटनेच्या 9 जणांवर गुन्हा

सरकारने उसाचा प्रतिटन पाच हजार भाव जाहीर करावा, नाहीतर झोनबंदी उठवावी, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले होते ...

 गणपती मंडपात पत्त्यांचा जुगार नको, अन्यथा कारवाई - Marathi News | Do not gamble with cards in Ganapati Mandap, otherwise action will be taken | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : गणपती मंडपात पत्त्यांचा जुगार नको, अन्यथा कारवाई

पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करावे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षाची तुरुंगाची शिक्षा होऊ शकते. ...

पावसासाठी मुस्लीम बांधवांचे नमाज पठण; दीड महिन्यापासून पावसाची दडी - Marathi News | Prayer of Muslim brothers for rain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसासाठी मुस्लीम बांधवांचे नमाज पठण

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील मुस्लीम समाज बांधवांनी पाऊस पडावा यासाठी नरखेड येथील इदगाहवर नमाज पठण केले. ...

दुप्पट वयाच्या तरुणाशी अल्पवयीन मुलीचं लग्न; आईसह सहाजणांविरुद्ध बालविवाहाचा गुन्हा - Marathi News | Marriage of a minor girl to a youth twice her age; Child marriage case against six persons including mother | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुप्पट वयाच्या तरुणाशी अल्पवयीन मुलीचं लग्न; आईसह सहाजणांविरुद्ध बालविवाहाचा गुन्हा

पोलिसांनी तातडीने पाऊले उचलून बालविवाह कायदा, विनयभंग आणि बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला. नवऱ्या मुलाला अटक केली आहे. ...

सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले - Marathi News | Water is released from Ujani Dam for Solapur, Pandharpur, Sangola, Mangalvedha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले

पूर्व नियोजनाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेसह पंढरपूर सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी १७ तारखेपासून उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडणे अपेक्षित होते. ...

आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन - Marathi News | MLA Bachu Kadu in Solapur tomorrow; Organization of 'Government Apalya Dari' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन

दिव्यांग बांधवांसाठी हा जिल्हास्तरीय मेळावा असून यात शासकीय योजनांची माहिती आणि लाभ दिला जाईल. ...