लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Strike : Vitthal Rukmini Temple Committee employees called off | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (18 जुलै) अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...

पांडुरंगाला दीड हजार किलो फुलांची आरास - Marathi News | Thousands of flowers in Panduranga | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंगाला दीड हजार किलो फुलांची आरास

यंदा आषाढीनिमित्त पांडुरंगाला तब्बल १८ प्रकारच्या रंगीबेरंगी दीड हजार किलो फुलांची आरास करणार असल्याची माहिती कारागीर भारत भुजबळ यांनी दिली़ ...

पुरंदावडेत माऊलींचे गोल रिंगण - Marathi News |  Roundabout of Mauli in the full moon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुरंदावडेत माऊलींचे गोल रिंगण

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा बुधवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. ...

आरक्षणासाठी मराठा समाजाचे उग्र आंदोलन, पंढरपूरात एसटी बसवर दगडफेक  - Marathi News | The Maratha movement's aggressive agitation for the reservation, the stone-blocking on the ST bus of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरक्षणासाठी मराठा समाजाचे उग्र आंदोलन, पंढरपूरात एसटी बसवर दगडफेक 

ठोस निर्णय होत नाही. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त होत आहे.  ...

Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण - Marathi News | Pandharpur Wari 2018: Around the first goal of Mauli Ashwa | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण

सदाशिवनगर ( सोलापूर) : नातेपुते तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयातील पहिलॆ गोल रिंगण माऊलीच्या अश्वांनी पूर्ण केले. ... ...

शेळवे येथे शेतकऱ्याने शेततळ्यात दूध ओतले - Marathi News | A farmer poured milk in the water pond at Shelve | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :शेळवे येथे शेतकऱ्याने शेततळ्यात दूध ओतले

सोलापूर - शेळवे येथील तुकाराम सोपान गाजरे या शेतकऱ्याने शेततळ्यात दूध ओतले. ...

आषाढी वारी विशेष ; भक्तनिवासात १२०३ भाविकांची सोय - Marathi News | Ashadhi Vari Special; Facility of 1203 devotees in devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; भक्तनिवासात १२०३ भाविकांची सोय

२७३ खोल्या, ४ व्हीआयपी सूट : ६ फॅमिली रूम, २ बेडच्या १३२, ८ बेडच्या ७८ खोल्या ...

आषाढी वारी विशेष ; पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉच - Marathi News | Ashadhi Vari Special; Watch 'CCTV Camera' at Pandheri | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉच

आषाढी यात्रा सोहळा : मंदिर व पोलीस प्रशासनाचे १५३ सीसीटीव्ही कॅमेरे ...

मनाला आध्यात्मिक समाधान लाभले ; सीईओ राजेंद्र भारूड - Marathi News | The mind received spiritual satisfaction; CEO Rajendra Bharud | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनाला आध्यात्मिक समाधान लाभले ; सीईओ राजेंद्र भारूड

पंढरपूर आषाढी वारीसाठी योगदान देणाºया सोलापूर जिल्ह्यातील महत्वांच्या अधिकाºयांची ’अधिकाºयांची वारी‘ हे ’लोकमत’ चे विशेष सदर ...