सोलापूर : मार्डी (ता़ उ़ सोलापूर ) येथील यमाई मंदिराशेजारी प्रवाशांच्या प्रतिक्षेत बस थांबली होती. यावेळी चालकाने गाडी सुरू करून पाठीमागे घेताना बस मागे थांबलेल्या भाविकांचा चाकाखाली अडकून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घड ...