लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूरच्या फूल बाजारात आवक मुबलक; मागणी नसल्याने दरात घसरण - Marathi News | Solapur's abundant abundance in the flower market; Due to lack of demand, prices fall | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या फूल बाजारात आवक मुबलक; मागणी नसल्याने दरात घसरण

सोलापूर : स्थानिक फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरी फूल बाजारात फुलांची आवक मुबलक आहे, दरही उतरले, मात्र होळीचा महिना असल्याने ... ...

सोलापूर, माढा लोकसभेसाठी दोन प्रमुख अधिकाºयांसह तीस हजार कर्मचारी निवडणुकीमध्ये गुंतले - Marathi News | Solapur, Madha for Lok Sabha; Thirty thousand employees are engaged in the elections, including two major election decision officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, माढा लोकसभेसाठी दोन प्रमुख अधिकाºयांसह तीस हजार कर्मचारी निवडणुकीमध्ये गुंतले

सोलापूर : सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन निवडणूक निर्णय अधिकारी, बारा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ... ...

माढा मतदारसंघात म्हणे, लढ बापू.. ‘दक्षिण’वाले म्हणे, ‘जाऊ द्या ना बापू’ - Marathi News | In Madha constituency say, fight Bapu .. 'South'wale say,' Jas let na na bapu ' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा मतदारसंघात म्हणे, लढ बापू.. ‘दक्षिण’वाले म्हणे, ‘जाऊ द्या ना बापू’

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये आणि दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ सोडू नये या मागणीसाठी सोलापूर शहर आणि ... ...

कोणत्या पाटलांचा शब्द आज खरा ठरणार ?; विजयदादा अन् चंद्रकांतदादा यांच्या घोषणेकडे लक्ष - Marathi News | Which of the boards will be true today? Look at Vijayadada and Chandrakand Dada's announcement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोणत्या पाटलांचा शब्द आज खरा ठरणार ?; विजयदादा अन् चंद्रकांतदादा यांच्या घोषणेकडे लक्ष

सोलापूर : ‘पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे घराणे लवकरच भाजपात येणार; अशी घोषणा करणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शब्द सोमवारी ... ...

सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात आग; जप्त केलेली २०० वाहने जळून खाक - Marathi News | Fire at Sadar Bazar police station premises in Solapur; 200 vehicles seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात आग; जप्त केलेली २०० वाहने जळून खाक

सोलापूर : अचानक धूर येऊ लागला... काय झाले आहे हे पाहत असताना, आग म्हणता म्हणता सुमारे २०० मोटरसायकली जळून ... ...

कारवरील ताबा सुटल्याने सांगोल्याजवळ अपघात; मायलेकराचा मृत्यू - Marathi News | Accident near Sangola due to control of car; Mylakra's death | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कारवरील ताबा सुटल्याने सांगोल्याजवळ अपघात; मायलेकराचा मृत्यू

 सांंगोला-पंढरपूर रोडवरील मेथवडे फाट्याजवळील धोकादायक वळणावर झाला अपघात ...

सावधान ! वादग्रस्त राजकीय पोस्टवर आता ग्रुपमधील पोलीस मित्रांची नजर - Marathi News | Be careful! Police Group's look at the controversial political post now in the group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावधान ! वादग्रस्त राजकीय पोस्टवर आता ग्रुपमधील पोलीस मित्रांची नजर

संताजी शिंदे  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियावर पोलीस ... ...

सोलापुरात सुभाष देशमुख एकटेच ‘चौकीदार’ ! - Marathi News | Subhash Deshmukh alone 'watchman' in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सुभाष देशमुख एकटेच ‘चौकीदार’ !

महेश कुलकर्णी  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सोशल मीडियावर ‘मंै भी चौकीदार’ हे नवे अभियान राबविण्यात आले आहे. ... ...

सोलापुरात ५०० मोटारसायकली खाक - Marathi News |  500 Motorcycles in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ५०० मोटारसायकली खाक

अचानक धूर येऊ लागला... आग लागली म्हणता म्हणता सुमारे ५०० मोटरसायकली जळून खाक झाल्या. रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. ...