शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
2
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
3
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
4
Top Marathi News LIVE Updates: थोड्याच वेळात दहावीचा निकाल, टक्का वाढणार की घसरणार?
5
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
6
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
7
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
8
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
9
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
10
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
11
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
12
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार
13
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
14
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
15
'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."
16
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
17
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
18
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
19
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
20
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
Daily Top 2Weekly Top 5

Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:55 IST

लोक व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी काहीही करण्यास तयार असतात. रील्सने लोकांना वेड लावलं आहे.

आजकाल सोशल मीडियावर विविध व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. लोक व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी काहीही करण्यास तयार असतात. रील्सने लोकांना वेड लावलं आहे. काही जण रील्सपायी स्वत:चा जीव धोक्यात घालतात, तर काही वाटेल ते करतात. रील्स आणि व्हायरल व्हिडिओमध्ये दररोज विचित्र ट्रेंड उदयास येत आहेत आणि लोकांमध्ये याचीच क्रेझ पाहायला मिळते.

असाच एक धक्कादायक एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एक दीवाने की दिवानियात' चित्रपटाच्या टायटल साँगवर रील बनवत आहे. सुरुवातीला सर्वकाही सामान्य वाटतं, परंतु जसा व्हिडीओ पुढे जातो तेव्हा दृश्य पाहून धक्काच बसतो.


व्हिडीओमध्ये, हा व्यक्ती गरम तव्यावर बसलेला दिसतो. तो कॅमेऱ्याकडे पाहतो आणि हसतो, जणू काही काहीच घडलेच नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यावर गरम तव्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. यावर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

एका युजरने व्हिडीओ पाहून "आता लोक व्ह्यूजसाठी काहीही करतील, उद्या ते आगीत उडी देखील मारतील" असं म्हटलं आहे. काहींनी हा वेडेपणा, बोगसपणा असल्याचं म्हणत कपलवर जोरदार टीका केली आहे. तर काही लोक हा "एआय-जनरेटेड व्हिडीओ" असल्याचं देखील म्हणत आहेत. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Reel craze: Man sits on hot pan for views, sparks outrage.

Web Summary : A video showing a man sitting on a hot pan to gain views has gone viral. The act has sparked outrage, with some calling it foolish and dangerous, while others speculate it's AI-generated. The pursuit of social media fame continues to drive risky behavior.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके