लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्गात व्हावे : वैभव नाईक यांची मागणी - Marathi News | The center of important tests should be in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्गात व्हावे : वैभव नाईक यांची मागणी

कुडाळ : सध्याच्या शिक्षण प्रणालीनुसार बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी  विद्यार्थ्यांना नीट, जेईई आदी परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, ... ...

पूल झाला जमीनदोस्त : मुंबई-गोवा महामार्गाच्या जानवली पुलाच्या उरल्या फक्त आठवणी - Marathi News | Mumbai-Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पूल झाला जमीनदोस्त : मुंबई-गोवा महामार्गाच्या जानवली पुलाच्या उरल्या फक्त आठवणी

मुंबई व गोवा ही दोन शहरे रस्तामार्गे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी सन १९३० पासून ठिकठिकाणी कोकणातील नद्यांवर पुलांची उभारणी सुरू केली होती.यामध्ये जानवली नदीवरील पुलाचा समावेश होता. या पुलाचे काम १९३१ मध्ये सुरू झाले. ४ नोव्हेंबर १९३४ मध्ये हा पूल वाहतुकीस ...

ईश्वरी तेजम यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध ! - Marathi News | Ishwari Tejam's singing is enchanting! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ईश्वरी तेजम यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध !

आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ३७ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेत कुडाळ येथील प्रतिथयश गायिका ईश्वरी तेजम - परब यानी आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने रंग भरले. तसेच रसिकांना मंत्रमुग्ध करीत अभिजात हिंदुस्थानी शास् ...

सहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे सतीश लळीत उद्घाटक - Marathi News | Satish Lalit, Gawankar President inaugurated the Sixth Rural Marathi Literature Conference | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे सतीश लळीत उद्घाटक

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाने दि. १ व २ फेब्रुवारी रोजी नाटे (राजापूर) येथे आयोजित केलेल्या सहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून माध्यमकर्मी व घुंगुरकाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ...

वीज तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू - Marathi News | A woman dies after falling on a power cord | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीज तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू

विद्युतभारित तार अंगावर पडून गितांजली गुरुदास चोर्लेकर (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विर्डी येथे प्रजासत्ताकदिनी सकाळीच घडली. काजू बागेतील लाकडे घेऊन घरी परतत असताना काळाने गितांजली यांच्यावर वाटेतच घाला घातला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गाव ...

आंबोली येथे कारला अपघात; दोघे जखमी - Marathi News | Car accident at Amboli; Both men were injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली येथे कारला अपघात; दोघे जखमी

गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला आंबोली घाटात अपघात झाला. या अपघातात कार उलटून चालकांच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेबाबत उशिरापर्यंत येथील पोेलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती. ...

Ratris Khel Chale 2: 'अण्णा नाईकां'नी सेल्फीसाठी घेतले पैसे; कारण वाचून अभिमान वाटेल! - Marathi News | Anna Naik receives money in lieu of selfie | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ratris Khel Chale 2: 'अण्णा नाईकां'नी सेल्फीसाठी घेतले पैसे; कारण वाचून अभिमान वाटेल!

रात्रीस खेळ चाले मालिकेत खलनायकाची भूमिका करणाऱ्या अण्णा नाईकांचा वास्तविक जीवनात मात्र हिरो ठरले. सेल्फीच्या बदल्यात त्यांनी पैसे घेउन ते आंबोली येथील सैनिक स्कूलकडे सुपूर्द केले. आतापर्यंत जमा झालेली जवळपास लाखभराची ही रक्कम प्रजासत्ताक दिनाच्या मु ...

सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर ! - Marathi News | All four crore balance budget presented! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर !

कणकवली नगरपंचायतीचा सन २०२० - २१ चा ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत सोमवारी सादर करण्यात आला. ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी ...

रेडी येथील गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी - Marathi News | A big crowd to visit devotees at Ganesh Temple in Reddy | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेडी येथील गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात आज सकाळपासून माघी गणेश जयंतीनिमित्त द्विभुज गणेश दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.रेडी येथील प्रसिद्ध असलेल्या द्विभुज गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक तसेच इतर राज्याती ...