लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
किडनीच्या आजाराने युवतीचे निधन - Marathi News | Young woman dies of kidney disease | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किडनीच्या आजाराने युवतीचे निधन

गेले काही दिवस किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या कलमठ- बिडयेवाडी येथील प्रतीक्षा पांचाळ (२०) हिचे मुंबई येथे अधिक उपचारासाठी नेले असताना निधन झाले. सुस्वभावी असलेल्या प्रतीक्षा हिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ अ ...

कोळीवाड्यांचा उल्लेख नसल्याने हरकती नोंदविणार ; सीआरझेड नकाशात उल्लेख नाही - Marathi News |  Not to mention Koliwad, who will file an objection; No mention in CRZ map | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोळीवाड्यांचा उल्लेख नसल्याने हरकती नोंदविणार ; सीआरझेड नकाशात उल्लेख नाही

मालवण : केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने १८ जानेवारी २०१९ रोजी जारी केलेल्या सीआरझेड अधिसूचनेंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या किनारा ... ...

काजू उद्योगाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य : दीपक केसरकर - Marathi News |  Government's support to the cashew nut industry | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काजू उद्योगाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य : दीपक केसरकर

तळवडे : काजू उद्योगाला शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. काजू प्रक्रिया उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली ... ...

शिरोडामध्ये दुचाकी अपघातात रशियन पर्यटकाचा मृत्यू - Marathi News | Russian tourist dies in Shiroda | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिरोडामध्ये दुचाकी अपघातात रशियन पर्यटकाचा मृत्यू

रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना या पर्यटकाचे वाटेतच निधन झाल्याचे सांगण्यात आले.  ...

व्यापा-यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करु : उदय सामंत यांचे आश्वासन - Marathi News | We will meet the demands of the merchants | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्यापा-यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करु : उदय सामंत यांचे आश्वासन

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सध्या व्यापाºयांच्या अनेक समस्या असून व्यापाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी महासंघाच्यावतीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच ...

मौदे येथील ह्यत्याह्ण युवकावर अखेर अंत्यसंस्कार; पोलिसांनी समजविले - Marathi News |  Funeral of the deceased youth at Mouday; The police explained | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मौदे येथील ह्यत्याह्ण युवकावर अखेर अंत्यसंस्कार; पोलिसांनी समजविले

उपचार सुरु असताना बुधवारी दत्तारामचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युचे वृत्त कळताच गावातील लोक संतप्त झाले. बुधवारी रात्री उशिरा दत्तारामचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केल ...

ते बांधकाम तोडण्याचे निर्देश : राष्ट्रीय महामार्ग विभागाची कारवाई - Marathi News | Instructions for demolishing it: National Highway Department action | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ते बांधकाम तोडण्याचे निर्देश : राष्ट्रीय महामार्ग विभागाची कारवाई

शासन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंण रेषामार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर औद्योगिक बांधकाम झाले पाहिजे. मात्र, ठेकेदार कंपनीने केवळ २६ मीटरवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. ...

सभापती- सदस्य तब्बल एक तास उशिरा; अधिकारी, कर्मचारी ताटकळत, कामाचा एक तास गेला वाया - Marathi News | Waste one hour of paid work hours for officers, employees: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सभापती- सदस्य तब्बल एक तास उशिरा; अधिकारी, कर्मचारी ताटकळत, कामाचा एक तास गेला वाया

जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती माधुरी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, समिती सदस्या संपदा देसाई, सायली सावंत, श्वेता कोरगावकर, पल्ल ...

ट्रक दरीत कोसळून चालक गंभीर जखमी - Marathi News | The driver of the truck collapsed in the gorge and was seriously injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ट्रक दरीत कोसळून चालक गंभीर जखमी

आंबोली : चालकाचा ताबा सुटल्याने लाकूड वाहतूक करणारा ट्रक पंचवीस फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात मंगळवारी रात्री ... ...