कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार विविध ठिकाणी अडकले आहेत. परिणामी त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. मात्र, दोडामार्ग पोलीस आपल्या कर्तव्यात मग्न असताना अशांना सहाय्य करीत आहेत. विर्डी येथे धरणावर पुनर्वसनच्या कामासाठ ...
दोडामार्ग सीमेवरून गोव्यात माघारी पाठविलेल्या सिंधुदुर्गातील ३४ युवक-युवतींना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रविवारी जिल्ह्यात प्रवेश दिला. दोडामार्ग सीमेवर आल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील असलेल्यांना त्या तालुक्यात पाठविण्यात आले व विलगीकरणात कक्षात ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी दोन दुकान व्यावसायिकांवर व दोन पायी फिरणाऱ्या पादचाऱ्यांवर कारवाई केली आहे. संचारबंदीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १२ जणांविरूध्द आतापर्यंत १ ...