कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या व मुंबई सीएसटीवरून १८ मार्च रोजी आलेल्या मेंगलोर एक्सप्रेस या गाडीतील आसन नंबर एस ३ - ४९ वरून प्रवास करणारा मेंगलोरच्या दिशेने गेलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ...
कुडाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले असून आवश्यक असल्यास कुडाळातील काही खासगी हॉटेल क्वारंटाईन रुग्णांसाठी घेण्यात येणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनातील सर्व विभागाच्या गाड्याही महसूल प्रशासनाकडे ठेवण्यात ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सुटी असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून व्यक्तींचे गावी येणे वाढले आहे. तर परजिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींवर शनिवारपासून आंबोली आरोग्य केंद्राकडून होम क्वारंटाईनचा शिक्का ला ...
वाशी मार्केट येथे आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन देवगड हापूस आंबा बागायतदार यांनी पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी सुपूर्द केले. ...
गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार पकडून कारवाई केल्याचा राग मनात धरून इन्सुली उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना इन्सुली तपासणी नाक्यावर रविवारी रात्री घडली. ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाटळ-तळेवाडी, हुमलेटेंब, थोरले मोहुळ येथील ग्रामस्थांना थ्रेशोल्ड व थ्री डॉटस् या कंपन्यांच्या सौजन्याने सांगवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत मास्क व स्वच्छतेसाठी डेटॉल साब ...
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता. ...
पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: वैभववाडी येथील तपासणीनाक्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहे याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आपले कर्तव्य बजावीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. ...
बांदा बसस्थानकातील स्वच्छतागृह व शौचालयात अस्वच्छतेमुळे पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बांदा शहर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्य ...