अधिक तर श्वान हे भटके असतात. त्याचे नेहमीचे अन्न हे हॉटेल तसेच दुकानदारांनी काय तरी आपणास घालेल आणि त्यावर आयुष्यातील दिवस ढकलणे असेच असते. पण लॉकडाऊनमध्ये मनुष्य प्राण्याचे जेवढे हाल झाले त्यापेक्षा मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत. ...
बांदा-डिंगणे मार्गावर सटमटवाडीनजीक कारमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ओरोसच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये एकूण ३ लाख ७५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूने रौद्र रूप धारण केले असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. हे ओढवलेले संकट निवारणासाठी संपूर्ण देश एक झाला आहे. या रोगाने देशातील मजूर, गोरगरीब कामगार देशोधडीला लागला आहे. ना काम, ना धंदा, ना रोकड, ना पैसाह्ण यामुळे ...
गोव्यातून कुंब्रलमार्गे चंदगडला होत असलेली दारू वाहतूक कुंब्रल येथील स्थानिक युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. या कारवाईत ३ लाख ४५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सतीश भीमराव आरदाळकर (३१, रा. हडकुळ, ता. चंदगड, कोल्हापूर), अ ...
कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. याचा फटका सर्वांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसला आहे. बँकेचे कर्ज घेऊन दिवस-रात्र शेतात राबून आता उत्पादनावेळी कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असतानाही काही जण शहरात तसेच शहराच्या ग्रामीण भागात बिनधास्तपणे दुचाकीची सफर करताना दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक नाक्यावर नाकाबंदी करण्याचे ठरवले. त्यानुसार गेले तीन दिवस पोलीस प्रत्येक नाक्य ...
सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी तथा वेंगुर्ला तालुक्याचे परवाना अधिकारी सी.एम.जोशी यांच्या किनारपट्टीवरील सर्वेक्षणात असे दिसून आले की वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड समुद्रकिनारी कर्नाटक राज्यातून मासेमारीसाठी १३ जण आले आहेत व संचारबंदी असल्याने त्यांन ...
कणकवली शहरात संचारबंदीचे नियम कडक केल्यानंतर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुचाकींना रस्त्यावर फिरण्यास बंदी केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्यांना आळा बसला आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात अजूनही ...
देवगड तालुक्यामध्ये काही ठिकाणी आंबा स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकच नसल्याचे हे स्टॉल शोभेचे ठरले आहेत. यामुळे देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेल्या आंबा व मत्स्य व्यवसायाला कोरोनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत ...