चाकरमान्यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या नोंदी जिल्ह्याच्या हद्दीवर ठेवण्यासाठी आंबोली पोलीस तपासणी नाक्याजवळ असलेले तपासणी पथक आता आंबोली बस स्थानकावर हलविण्यात आले आहे. ...
तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी नगरपालिकेला तातडीचे पत्र काढत गणेश चतुर्थीपर्यंत संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या भाजी विक्रेत्यांना जशास तसे ठेवण्याबाबत सांगितले आहे. ...
कोळोशी गावातील अनियमित वीजपुरवठा नियमित करण्यात यावा. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदन कोळोशी सरपंच रितिका सावंत यांनी कणकवली येथे वीज वितरणच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. ...
वेंगुर्ला तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच नगरपरिषद हद्दीत एकाच वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी कोविड योद्ध्यांना राख्या बांधून व सन्मानपत्र देऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. ...
निसर्गाचा समतोल राखणे हे आपले कर्तव्य आहे. निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत. याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा, झाडे वाढावीत या उद्देशाने कोकमच्या बी पासून राखी ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर ...
सिंधुदुर्ग पोलिसांचे एक पथक पाटील व पाढरपिसे याच्या मार्गावर होते.त्यातच रविवारी दुपारी प्रमुख आरोपी योगेश पाटील याला नागपूर येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ...
कणकवली तालुक्यातील नाटळ, भिरवंडे, सांगवे गावातील मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची किरकोळ उपस्थिती दिसून आली. ...
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन होणारी गर्दी कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी येथील नागरिकांच्यावतीने करीत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. ...
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवावर कोरोनामुळे बंधने आली आहेत. याबाबत मालवणात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार अजय पाटणे यांनी दिलेल्या आदेशानुसार नारळी पौर्णिमा उत्सव पाच व्यापारी व काही प्रतिनिधी यांच्या उपस्थि ...