संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाल्याचे कौतुक आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. ...
निगेटिव्ह आलेल्यांना १४ दिवसांचे होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येऊ नयेत. ही कार्यवाही जिल्हास्तरासाठी लागू करावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे आपण दूरध्वनीद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश प ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे १ आॅगस्टपासून कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी खारेपाटण येथे दिली. ...
सावंतवाडी नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई मंगळवारी बाजारच्या दिवशीही सुरूच राहिली. आठवडा बाजाराचा दिवस असला तरी शहरात कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याने ठरावीकच विक्रेते आले होते. त्या सर्वांवर पालिकेने कारवाई केली. ...
सावंतवाडी येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकान गाळे हटविण्यात येत आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ...
सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील आठ जण कोरोना बाधित मिळाल्यानंतर समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दुधाच्या नावाखाली चालणाऱ्या सर्व बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भाजपला सिंधुदुर्गात मोठा धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी सोमवारी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ...