लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुरक्षा रक्षकांना न्याय द्या, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडविणार, बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | Give justice to the security guards, otherwise intense agitation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुरक्षा रक्षकांना न्याय द्या, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडविणार, बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन

सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्यावतीने येथे देण्यात आला. ...

आंबोली घाटात कारला अपघात, दरीत कोसळली : सुदैवाने चालक बचावला - Marathi News | Car crashes in Amboli Ghat, crashes into valley: Luckily driver escapes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली घाटात कारला अपघात, दरीत कोसळली : सुदैवाने चालक बचावला

कोल्हापूरहुन गोव्याला जाणाऱ्या कारला गुरूवारी मध्यरात्री आंबोली घाटात नानापाणी येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दरीच्या दिशेने कोसळली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झा ...

दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | Jab asked the telecom officials, the NCP aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक

गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले ...

जागतिक नारळ दिन : नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाव - Marathi News | Coconut cultivation in the district, Coconut cultivation for economic well-being | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जागतिक नारळ दिन : नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाव

कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले. ...

अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकर - Marathi News | Inquire about Anganwadi food supplier: Durva Khanvilkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकर

शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली. ...

corona virus : आठ पोलिसांना कोरोनाची लागण, कणकवली तालुक्यात ४५ रुग्ण सापडले - Marathi News | Corona virus: Eight policemen found 45 patients infected with corona in Kankavli taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : आठ पोलिसांना कोरोनाची लागण, कणकवली तालुक्यात ४५ रुग्ण सापडले

कणकवली तालुक्यात गुरुवारी नव्याने कोरोना बाधित ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ५२७ वर पोहोचली आहे. ...

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, गोव्यातून एकाला अटक : २८ रेल्वे तिकीटे, लॅपटॉप,मोबाईल जप्त - Marathi News | Railway ticket black market: One arrested from Goa: 28 train tickets, laptops, mobiles seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, गोव्यातून एकाला अटक : २८ रेल्वे तिकीटे, लॅपटॉप,मोबाईल जप्त

रेल्वे पोलिसांंनी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणच्या रेल्वेच्या तिकीट विक्री केंद्रांवर छापेमारी केली होती. त्यातून तिकिटांचा काळाबाजार बाहेर आला होता. या प्रकरणात तेव्हा काहींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, गोव्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीच ...

प्रत्येक मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार, मत्स्यमंत्री अस्लम शेख यांची ग्वाही - Marathi News | Every fisherman will get the benefit of the package, testified Fisheries Minister Aslam Sheikh | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रत्येक मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार, मत्स्यमंत्री अस्लम शेख यांची ग्वाही

मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांची मुंबई येथे मंत्रालयात ...

corona virus : शिरगांव येथे तीन दिवसांत चार कोरोना पॉझिटिव्ह सापडले - Marathi News | corona virus: Four corona positive found in three days in Shirgaon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : शिरगांव येथे तीन दिवसांत चार कोरोना पॉझिटिव्ह सापडले

देवगड तालुक्यातील शिरगांव गांवठण येथे गेल्या तीन दिवसांत चार कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून येथील व्यापारी संघाने तातडीची बैठक घेऊन पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा नि ...