लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंबोली येथे दरीत आढळला महिलेचा मृतदेह - Marathi News | Woman's body found in valley at Amboli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली येथे दरीत आढळला महिलेचा मृतदेह

आंबोली मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर दरड पडलेल्या ठिकाणी वीस फूट दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

वीज खांबावर अचानक आग, बांदा येथील घटना - Marathi News | Sudden fire on power pole, incident at Banda | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीज खांबावर अचानक आग, बांदा येथील घटना

बांदा बस स्थानकानजिकच्या वीज खांबावरील जम्प स्पार्क होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी वीजखांबानजिक अनेक दुकाने असल्याने या प्रकाराने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी वीज वितरण कंपनीला याबाबत कल्पना दिल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे सर ...

corona virus : कणकवली तालुक्यात सापडले नव्याने ४३ कोरोनाबाधित रूग्ण - Marathi News | corona virus: 43 new corona infected patients found in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : कणकवली तालुक्यात सापडले नव्याने ४३ कोरोनाबाधित रूग्ण

कणकवली तालुक्यात कोरोना संक्रमण मोठ्या गतीने वाढत आहे. सोमवारी रॅपिड टेस्टमध्ये ३१ तर आर्टिपीसीआर टेस्टमध्ये १२ असे मिळून ४३ रुग्ण कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६३ झाली आहे. ...

मनसेचे जनआक्रोश आंदोलन, जिल्हा रूग्णालयाचा अनागोंदी कारभार - Marathi News | MNS's Janakrosh Andolan, the chaotic management of the district hospital | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनसेचे जनआक्रोश आंदोलन, जिल्हा रूग्णालयाचा अनागोंदी कारभार

जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या. ...

corona virus : कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा ! - Marathi News | corona virus: Strictly follow the rules to prevent corona! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा !

कणकवली शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण हा समूह संसर्ग वाढीस लागण्याचा धोका आहे. अशा स्थितीत आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे . असे आवाहन कण ...

corona virus : आत्महत्याग्रस्ताचे स्वॅब का घेतले?, आंदोलनाचा इशारा - Marathi News | corona virus: Why did you take the swab of a suicide victim ?, warning of agitation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : आत्महत्याग्रस्ताचे स्वॅब का घेतले?, आंदोलनाचा इशारा

कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे रात्री उशिरा स्मशानभूमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेणाऱ्या डॉ. सचिन बर्गे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी; ...

दारू वाहतूक : दोघे ताब्यात, सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे कारवाई - Marathi News | Alcohol transport: Both arrested, action at Kondura in Sawantwadi taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दारू वाहतूक : दोघे ताब्यात, सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे कारवाई

बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सुमारे १ लाख १५ हजार २४ रुपये किमतीच्या दारूसह ८० हजारांची चारचाकी मिळून सुमारे १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयामार्फत सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे ही ...

corona virus : कारागृहातील तीन कैद्यांना कोरोनाची बाधा - Marathi News | corona virus: Corona virus infects three inmates | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : कारागृहातील तीन कैद्यांना कोरोनाची बाधा

सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून शनिवारी दिवसभरात यात पाच रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये तीन रुग्ण हे कारागृहातील कैदी असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. चार दिवसांपूर्वी कारागृहाचा कॉन्स्टेबल कोरोना बाधित आढळल्यानंतर आता कैद्यांना कोर ...

वाईल्ड लाईफकडून कुत्र्याला जीवदान, डोक्यात अडकलेली बरणी काढली - Marathi News | Removed the dog from the wildlife, removed the jar stuck in the head | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाईल्ड लाईफकडून कुत्र्याला जीवदान, डोक्यात अडकलेली बरणी काढली

ओरोस येथे एका भटक्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकलेली होती. ती बरणी काढून त्याची त्यातून सुटका करण्याचे बहुमोल कार्य वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसच्या सदस्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ​​​​​​​ ...