शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत एलसीबीच्या पथकाची धाड; गांजा विक्रेत्या दोघांना घेतले ताब्यात; एकजण पसार

By सुधीर राणे | Updated: June 28, 2023 11:48 IST

कणकवली: कणकवली शहरालगत गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने  रंगेहात पकडले आहे. यावेळी ...

कणकवली: कणकवली शहरालगत गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने  रंगेहात पकडले आहे. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एकजण घटनास्थळावरून पसार झाला. तर दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली.वैभव सीताराम पांगम (वय-२५), स्वप्नील सुरेश कुडतरकर (३०) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. तर, रामदास तुकाराम पांगम (तिघे रा. नाटळ, ता. कणकवली ) हा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी ही कारवाई केली.  मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, गुरू कोयंडे, गंगावणे, कृष्णा केसरकर यांनी ही कारवाई पहाटेच्या सुमारास केली. या कारवाईच्यावेळी १ किलो ३१० ग्रॅम असा एकूण ३९ हजार रुपयांचा गांजा, एक दुचाकी, दोन मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा, रोख ७०० रुपये जप्त करण्यात आले.पुढील तपास कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बापू खरात करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस