शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

मालवण शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स उभारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 14:15 IST

CoroanVirus Malvan Sindhudurg : सध्या शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक बनले आहे. वारंवार सूचना करूनही बाजारपेठेत नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात यावेत, अशा सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी पालिका प्रशासनास केल्या. त्यानुसार शहरातील प्रमुख नाक्यांवर तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमालवण शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स उभारले गर्दीवर नियंत्रणाचा प्रयत्न : विनाकारण फिरणाऱ्यांच्या अनेक तक्रारी

मालवण : सध्या शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक बनले आहे. वारंवार सूचना करूनही बाजारपेठेत नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात यावेत, अशा सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी पालिका प्रशासनास केल्या. त्यानुसार शहरातील प्रमुख नाक्यांवर तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.सकाळी सात ते अकरा यावेळेत दुकाने उघडी ठेवण्यात येत असतानाही त्यानंतरही अनेक नागरिक विनाकारण फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच रहावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.गतवर्षी बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजी, फळविक्रेत्यांच्या ठिकाणी नागरिकांसाठी सामाजिक अंतर ठेवले जावे यासाठी चौकोन आखण्यात आले होते. या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला शिवाय गर्दी टाळण्यासही मदत मिळाली होती. याच धर्तीवर आता आजपासून भाजी, फळ विक्रेत्यांच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्यासाठी पालिका प्रशासनाने चौकोन आखण्याची कार्यवाही केली जाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalvan police stationमालवण पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग