शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:48 IST

उन्हाळ्यात कुलर रोज ८ तास चालवल्यास महिन्याला किती वीज बिल येते? वॉटनुसार युनिट्स आणि पैशांचा हिशोब जाणून घ्या.

कडक उन्हाळा आणि घामाच्या धारांपासून वाचण्यासाठी कुलर हा सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठा आधार असतो. पण अनेकदा भीती असते ती म्हणजे महिन्याच्या शेवटी येणाऱ्या वीज बिलाची. जर तुम्ही रोज ८ तास कुलर चालवत असाल, तर तुमच्या बिलात किती भर पडेल? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुलरचे 'वॉट' माहीत असणे गरजेचे आहे.

कुलर किती वीज वापरतो?

कुलरचा वीज वापर त्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. साधारणपणे घरगुती कुलर १०० वॉट ते २५० वॉटपर्यंत असतात. छोटे कुलर कमी वीज खातात, तर मोठे डेझर्ट कुलर जास्त वीज वापरतात.

समजा तुमचा कुलर १५० वॉटचा (150W)आहे. तो १ तास चालला तर ०.१५ युनिट वीज खर्च होते. जर, तुम्ही तो रोज ८ तास चालवला, तर दिवसाला १.२ युनिट वीज खर्च होईल. अशा प्रकारे ३० दिवसांचा विचार केल्यास महिन्याला ३६ युनिट वीज खर्च होईल.

खर्च किती येईल?

जर तुमच्या भागात विजेचा दर ६ रुपये प्रति युनिट असेल, तर ३६ युनिट × ६ रुपये = २१६ रुपये प्रति महिना. म्हणजेच, केवळ २०० ते २५० रुपयांत तुम्ही महिनाभर कुलरचा गारवा घेऊ शकता. एसीच्या तुलनेत हा खर्च अत्यंत नगण्य आहे.

वॉटनुसार महिन्याचा अंदाजे खर्च (दिवसाला ८ तास वापर):

१०० वॉटचा कुलर: २४ युनिट (महिना खर्च: अंदाजे १४४ रुपये)

२०० वॉटचा कुलर: ४८ युनिट (महिना खर्च: अंदाजे २८८ रुपये)

२५० वॉटचा कुलर: ६० युनिट (महिना खर्च: अंदाजे ३६० रुपये)

वीज बिल वाचवण्यासाठी खास टिप्स

१. व्हेंटिलेशन: कुलर नेहमी खिडकीत किंवा जिथे हवा खेळती असेल तिथे ठेवा, जेणेकरून कुलरला थंड हवा ओढणे सोपे जाईल आणि मोटरवर ताण येणार नाही.२. पाणी आणि स्वच्छता: कुलरमधील पाण्याचा पंप वेळोवेळी स्वच्छ करा आणि पॅड्स (गवताचा भाग) ओले राहतील याची काळजी घ्या.३. गरज नसल्यास बंद ठेवा: कुलरचा वापर झाल्यावर तो पूर्णपणे बंद करा. केवळ पंखा चालवूनही काही वेळ गारवा टिकवता येतो.४. नवीन मॉडेल्स: जुन्या कुलरपेक्षा नवीन एनर्जी-एफिशिएंट कुलर वापरा, जे कमी विजेत जास्त हवा देतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Cooler electricity cost: Calculate your monthly bill based on wattage!

Web Summary : Running a cooler 8 hours daily? Calculate your monthly electricity bill based on wattage. Energy-saving tips included. Save money this summer!
टॅग्स :technologyतंत्रज्ञान