लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मोदी सरकारने शिष्यवृत्तीमध्ये केली मोठी वाढ; विरोधक करताहेत दिशाभूल - नमिता मुंदडा - Marathi News | Modi government makes huge increase in SC scholarships; Intrigue to mislead opponents - Namita Mundada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोदी सरकारने शिष्यवृत्तीमध्ये केली मोठी वाढ; विरोधक करताहेत दिशाभूल - नमिता मुंदडा

2017 ते २०२० या कालावधीत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करिता दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षांत दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी रुपये करण्यात आला आहे. ...

अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद  - Marathi News | Dialogue with Trump on Ramdas Athavale on US power struggle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद 

अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले डोनाल्ट ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार असून अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टिका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ...

कामावरून काढल्याने नोकर संतापला; रात्री घरात घुसून मालकाचे कुटुंबच संपवले - Marathi News | Paithan Triple Murder Case : The servant was angry at being fired; He broke into the house at night and killed the owner's family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कामावरून काढल्याने नोकर संतापला; रात्री घरात घुसून मालकाचे कुटुंबच संपवले

Paithan Triple Murder Case संपूर्ण कुटुंब संपविण्याच्या उद्देशाने झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण पैठण तालुका हादरला होता. ...

पावसातही विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; विद्यापीठातील ग्रंथालये, वसतिगृहे सुरु करण्याच्या मागणीवर ठाम - Marathi News | Students continue to fast despite rains; Insist on the demand to start university libraries, dormitories | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पावसातही विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; विद्यापीठातील ग्रंथालये, वसतिगृहे सुरु करण्याच्या मागणीवर ठाम

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad युजीसीने आदेश दिल्यानंतरही प्रशासनाने विद्यापीठ नियमित सुरू केलेले नाही, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. ...

महाविकास आघाडीत फूट पाडणार 'औरंगजेब' | Mahavikas Aghadi | Aurangabad Rename Issue | Maharashtra News - Marathi News | 'Aurangzeb' to split in Mahavikas front | Mahavikad Aghadi | Aurangabad Rename Issue | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत फूट पाडणार 'औरंगजेब' | Mahavikas Aghadi | Aurangabad Rename Issue | Maharashtra News

...

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला - Marathi News | 94th Akhil Bharatiy Marathi Sahitya Sanmelan is in Nashik | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला

94th Akhil Bharatiy Marathi Sahitya Sanmelan : नाशिक येथील लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव संमेलनासाठी स्वीकारला ...

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; मार्च महिन्याच्या अखेरीस आयोजन - Marathi News | 94th akhil bhartiya marathi sahitya sammelan will be in nashik, kautikrao thale patil announcement in aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; मार्च महिन्याच्या अखेरीस आयोजन

akhil bharatiya marathi sahitya sammelan : हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत. ...

CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न? - Marathi News | Aurangabad Rename: CMO tweets Sambhajinagar yet again; Shiv Sena attempt To escape Congress? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?

शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते असं काँग्रेसनं ठणकावलं होतं. ...