लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पैठणमध्ये जुगार अड्ड्यांवर धाडी; दोन बुकी अटकेत, सूत्रधार फरार - Marathi News | Two gambling bookies arrested in Paithan; The search for a facilitator begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैठणमध्ये जुगार अड्ड्यांवर धाडी; दोन बुकी अटकेत, सूत्रधार फरार

मटक्याच्या प्रमुख सुत्रधारावर कारवाई केल्याने पैठण शहरात पोलीसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. ...

देशभरातील पंपावरुन डीझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची कारवाई  - Marathi News | diesel theft gang from petrol pumps arrested; Action of Aurangabad Rural Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : देशभरातील पंपावरुन डीझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची कारवाई 

diesel theft gang from petrol pumps arrested या टोळीने १६ फेब्रुवारी रोजी रात्री  धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री पेट्रोल पंपावरून जवळपास ४ लाखाच्या डिझेलची चोरी केली होती. ...

धक्कादायक ! बनावट आडनाव, जात, रेशनकार्ड वापरून महिलेने उचलले महामंडळाकडून कर्ज - Marathi News | Shocking! Loan taken by woman using fake last name, caste, ration card | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! बनावट आडनाव, जात, रेशनकार्ड वापरून महिलेने उचलले महामंडळाकडून कर्ज

बनावट निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला तयार करून वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन शासनाची फसवणूक केली. ...

आलेख वाढताच, औरंगाबाद जिल्ह्यात १५६ कोरोना रुग्णांची वाढ - Marathi News | As the graph grows, the number of corona patients in Aurangabad district increases by 156 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आलेख वाढताच, औरंगाबाद जिल्ह्यात १५६ कोरोना रुग्णांची वाढ

corona virus in Auranagabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार १३५ झाली आहे. ...

कोरोना रुग्ण वाढले; औरंगाबादमध्ये ५ वी ते ९ वी, ११वीचे विद्यार्थी पुन्हा ऑनलाईन - Marathi News | Corona patient increased; 5th to 9th, 11th class students online again in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोना रुग्ण वाढले; औरंगाबादमध्ये ५ वी ते ९ वी, ११वीचे विद्यार्थी पुन्हा ऑनलाईन

तीन दिवसांत शाळांना करावी लागणार ऑनलाईनची तयारी ...

पाच महिन्यांपासून 'ब्रेक' लागलेले ‘कोरोन टास्क फोर्स’ पुन्हा मैदानात; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | coronavirus: ‘Corona Task Force’ back on the field after a five-month hiatus; Violators will be prosecuted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाच महिन्यांपासून 'ब्रेक' लागलेले ‘कोरोन टास्क फोर्स’ पुन्हा मैदानात; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

coronavirus in Aurangabad : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ‘कोविड-१९ टास्क फोर्सची’ बैठक पार पडली. ...

मराठवाड्यात वाघाने दिली वर्दी; दोन बछड्यांसह वाघीणीने घेतली ज्वारीच्या शेतात निद्रा - Marathi News | Uniform given by tiger in Marathwada; Tiger with two calves slept in a sorghum field | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात वाघाने दिली वर्दी; दोन बछड्यांसह वाघीणीने घेतली ज्वारीच्या शेतात निद्रा

Tiger In Aurangabad District सोयगाव तालुक्यातील घोसला शिवाराला लागूनच असलेल्या डोंगररांगांतून सदर वाघीण बछड्यांसह शेतशिवारात आल्याचे बोलले जात आहे. ...

तूर्तास लॉकडाऊन नाही; कोरोना प्रतिबंधासाठी औरंगाबाद जिल्ह्यात ५० पथकांचे गठण - Marathi News | There is no lockdown at the moment; Formation of 50 squads in Aurangabad district for corona prevention | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तूर्तास लॉकडाऊन नाही; कोरोना प्रतिबंधासाठी औरंगाबाद जिल्ह्यात ५० पथकांचे गठण

Corona Virus No Lockdown in Aurangabad काळजी घ्यावीच लागणार आहे. रुग्ण वाढले, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. ...