लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'विश्वास बसणार नाही, विमान घ्यावे वाटेल'; पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त - Marathi News | 'Can't believe it, want to take a plane'; Aviation fuel is cheaper than petrol-diesel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'विश्वास बसणार नाही, विमान घ्यावे वाटेल'; पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त

fuel News : इंधनाचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना तुलनेने विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. ...

अजिंठा लेणीच्या तिकीटातील अतिरिक्त विद्युत शुल्क रद्द; जाणून घ्या नवे प्रवेश शुल्क - Marathi News | Cancellation of additional electricity charges on Ajanta Caves tickets; Now only entrance fee will be charged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा लेणीच्या तिकीटातील अतिरिक्त विद्युत शुल्क रद्द; जाणून घ्या नवे प्रवेश शुल्क

Ajanta Caves news : प्रवेश शुल्क ४० आणि विद्युत शुल्क ५ असे एकूण ४५ रुपये तिकीट शुल्क म्हणून आकारण्यात येत होते. ...

‘जनशताब्दी’ची बदललेली वेळ गैरसोयीची; नवीन वेळापत्रकामुळे मुंबईत पोहोचेपर्यंत सायंकाळ - Marathi News | The changed times of ‘Janshatabdi’ express are inconvenient; Evening till arrival in Mumbai due to new schedule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘जनशताब्दी’ची बदललेली वेळ गैरसोयीची; नवीन वेळापत्रकामुळे मुंबईत पोहोचेपर्यंत सायंकाळ

Janshatabadi Express Changed Time Table : जनशताब्दी एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. परंतु, या रेल्वेची वेळ बदलण्यात आली आहे. ...

अल्पवयीन मुलाने चोरली मित्राच्या घरातून दोन लाखांची रोकड - Marathi News | A minor boy stole Rs 2 lakh cash from a friend's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलाने चोरली मित्राच्या घरातून दोन लाखांची रोकड

रक्कम चोरण्याच्या उद्देशाने काही दिवसांपूर्वी त्याने किचनमधून घर आणि आलमारीची चावी चोरली. ...

रस्ते कंत्राटदाराला वाचवण्यासाठी फोडला सांडवा; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी - Marathi News | Spill the fodder to save the road contractor; Villagers demand to file charges against officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रस्ते कंत्राटदाराला वाचवण्यासाठी फोडला सांडवा; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी

तलावाला दरवाजा असतानाही सांडवा फोडून पाणी काढण्याचे हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. ...

शेती नावावर न केल्याने मुलानेच आवळला पित्याचा गळा - Marathi News | Son killed father for property incident in Ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना : शेती नावावर न केल्याने मुलानेच आवळला पित्याचा गळा

Son killed father : आरोपीस न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

'चहा प्यायला जावू, म्हणून नेले केली मारहाण'; भाजपच्या केंद्रे यांची शिवसेनेच्या जंजाळ यांच्याविरोधात तक्रार - Marathi News | 'Inviting for tea, then beaten'; Police Complaint of BJP's Prof. Govind Kendre against Shiv Sena's Rajendra Janjal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'चहा प्यायला जावू, म्हणून नेले केली मारहाण'; भाजपच्या केंद्रे यांची शिवसेनेच्या जंजाळ यांच्याविरोधात तक्रार

Shivsena Vs BJP : लसीकरण केंद्रावर सोमवारी टोकन मिळण्याच्या वादातून भाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष प्रा. गोविंद केंद्रे आणि युवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ समर्थकांमध्ये जोरादार सोमवारी दुपारी जोरदार राडा झाला होता. ...

जावयाने सासऱ्याचा प्लाॅट बनावट सह्या करून विकला; मूळ कागदपत्रेही केली गायब - Marathi News | Son-in-law sold his father-in-law's plot with a forged signature; The original documents also disappeared | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जावयाने सासऱ्याचा प्लाॅट बनावट सह्या करून विकला; मूळ कागदपत्रेही केली गायब

जावयाने प्रथम खोट्या सह्या करुन सदरचा प्लॉट स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले. ...