औरंगाबाद : घाटी रुग्णालयासह शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाºयांनी किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी काम बंद आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे दोन्ही ठिकाणी स्वच्छतेच्या कामांवर परिणाम झाल्याने अन्य कर्मचाºयांची मदत घेण्यात आली.
...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी विभागाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे; परंतु पाणी आणि विजेच्या जोडणीअभावी हा विभाग रेंगाळला आहे.
...
वाळूज महानगर: वाळूज परिसरात दिवाळीपासून चोºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात स्थानिक पोलिसांना यश येत नसल्यामुळे व्यवसायिक व नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.
...
चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैद
...
वाळूज महानगर : नादुरुस्त ट्रकवर भरधाव रिक्षा धडकून झालेल्या अपघातात. रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूरजवळ घडली. जालिंदर वसंतराव पुजारी (रा.हर्सूल) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.
...