लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबादेत वाहतूक शाखा आणि आरटीओकडून २१३ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई - Marathi News | Action against 213 undisciplined auto drivers from the traffic branch and RTO in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत वाहतूक शाखा आणि आरटीओकडून २१३ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई

या कारवाईत वाळूज आणि छावणी, सिडको, शहर वाहतूक विभागांतर्गत २१३ रिक्षा जप्त करण्यात आल्या.  ...

भरधाव ट्रकच्या धडकेने व्यापाऱ्याचा मृत्यू - Marathi News |  Mercenary death due to the firing by truck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भरधाव ट्रकच्या धडकेने व्यापाऱ्याचा मृत्यू

वाळूज महानगर : पंढरपूरहून रांजणगावकडे जाणा-या दुचाकीस्वार वृद्ध व्यापाºयास भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील कोलगेट चौकात घडली. या अपघातात प्रकाशसिंग सज्जनसिंग मुनोत यांचा जागीच मृत्यू झाला. ...

औरंगाबादेत अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या  - Marathi News | First year's engineering student suicide in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या पोलीस पुत्राने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

देशात बंदी असलेल्या विदेशी औषधीचा २२ लाखांचा साठा जप्त - Marathi News | 22 lakhs of banned foreign medicines seized in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : देशात बंदी असलेल्या विदेशी औषधीचा २२ लाखांचा साठा जप्त

देशात बंदी असलेल्या औषधींची चोरटी आयात करून महाराष्ट्रासह शेजारील राज्यात विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ...

बजाजनगरमध्ये पार्किंगच्या जागेवर बांधकाम - Marathi News |  Construction of parking space in Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमध्ये पार्किंगच्या जागेवर बांधकाम

वाळूज महानगर : बजाजनगरातील महावीर कॉम्पलेक्समधील काही गाळे धारकांनी पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. सदर बांधकाम ... ...

वाळूजमहानगर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा - Marathi News |  Establish independent authority at Walajamnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाळूजमहानगर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा

वाळूज महानगर : सिडको व एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या परिसराचा विकास खुंटला असून, वाळूजमहानगरसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठी ... ...

केवळ एका अफवेमुळे औरंगाबादेत १० रुपयांची ५ कोटींची नाणी बँकांमध्ये पडून - Marathi News | In Aurangabad by only one rumor 5 crores of rupees 10 coin are lying in banks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : केवळ एका अफवेमुळे औरंगाबादेत १० रुपयांची ५ कोटींची नाणी बँकांमध्ये पडून

बँकेत १० रुपयांची नाणी जमा होत आहेत; पण घेऊन जाण्यास ग्राहकांचा नकार ...

आकर्षक व्याजाचे आमिष देऊन लाखोंची फसवणूक करणारा अटकेत  - Marathi News | Hundreds of millions of fraud cheated by attractive lending interest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आकर्षक व्याजाचे आमिष देऊन लाखोंची फसवणूक करणारा अटकेत 

 आकर्षक व्याज देण्याचे आमिष देऊन आठजणांची ७२ लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक करण्यास पोलिसांना यश आले. ...