लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद महापालिका राबविणार पुन्हा करवसुली अभियान - Marathi News | Aurangabad municipal corporation will implement the Tax Recovery Campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महापालिका राबविणार पुन्हा करवसुली अभियान

आता ७ ते २५ जानेवारीपर्यंत पुन्हा एकदा महावसुली अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासन, पदाधिका-यांनी घेतला आहे.  ...

वैैधानिक विकास मंडळाच्या भांडारातून पळविले चार मॉनिटर - Marathi News | Four monitors escaped from the Warehouse Development Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वैैधानिक विकास मंडळाच्या भांडारातून पळविले चार मॉनिटर

वैैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयातील मागील खोलीच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी भंगारात काढण्यात आलेले चार जुने मॉनिटर चोरून नेले. ही घटना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली ...

फोटोसेशनमध्ये मग्न वधूच्या माता-पित्याची साडेतेरा लाखांची बॅग चोरट्यांनी पळविली - Marathi News | groom mother's thirty lakhs and five thoosand rupees bag stolen while photoshoot at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फोटोसेशनमध्ये मग्न वधूच्या माता-पित्याची साडेतेरा लाखांची बॅग चोरट्यांनी पळविली

पर्स सोबत ठेवून वधू माता यांनी पाहुण्यांसोबत छायाचित्रेही काढली मात्र या दरम्यान चोरट्यांनी पर्स पळवली ...

धिंगाणा ‘तिनं’ घातलाय ना...; मद्यधुंद महिलेच्या भांडणाने उड्डाणपुलावर वाहतूककोंडी - Marathi News | traffic jam on cidco Fly over at Aurangabad due to drunk woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धिंगाणा ‘तिनं’ घातलाय ना...; मद्यधुंद महिलेच्या भांडणाने उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

सिडकोतील उड्डाणपुलावर दारूच्या नशेतील महिला एका व्यक्तीसोबत भांडत गदारोळ करीत होती. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील बालकांमध्ये वाढली हृदयरोगाची ‘धडधड’ - Marathi News | Children of Aurangabad district have developed heart attack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील बालकांमध्ये वाढली हृदयरोगाची ‘धडधड’

तपासणींमध्ये १६ वर्षांपर्यंतच्या तब्बल २०५ बालकांमध्ये हृदयरोगाची लक्षणे आढळली. ...

प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शहरातील गुन्हे रोखण्यात यश  - Marathi News | Prevention of crime in the city due to preventive action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शहरातील गुन्हे रोखण्यात यश 

पोलिसांनी शास्त्रोक्त तपास करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना बेड्या ठोकून जेलमध्ये डांबले ...

औरंगाबाद जिल्ह्यात आठ महिन्यांत दगावली २२० बालके - Marathi News | In Aurangabad district, 220 babies have died in eight months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात आठ महिन्यांत दगावली २२० बालके

गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे.  ...

विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहांची सुरक्षा वाढवा - Marathi News | Increase the security of hostels in the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहांची सुरक्षा वाढवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलावीत, यासाठी विद्यापीठ विकास मंचतर्फे प्रकुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले. ...