लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
coronavirus : गरोदर महिलांना घाटी रुग्णालय ठरतेय वरदान; ४४ दिवसांत २३६६ प्रसूती - Marathi News | coronavirus: Ghati hospital boon for pregnant women; 2366 deliveries in 44 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : गरोदर महिलांना घाटी रुग्णालय ठरतेय वरदान; ४४ दिवसांत २३६६ प्रसूती

गरोदरपणाच्या कालावधीत खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहितीही समोर आली आहे.  ...

coronavirus : नागरिक गस्ती पथकाला म्हणाले, ‘जाने दो साहब... कुछ नहीं होता’ - Marathi News | coronavirus: Citizen to patrol pathak , 'Let go sir ... nothing happens' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : नागरिक गस्ती पथकाला म्हणाले, ‘जाने दो साहब... कुछ नहीं होता’

सुरुवातीला सिल्कमिल कॉलनी परिसरातील नागरिकांनी पथकाला प्रतिसाद दिला नाही. यामध्ये विशेषत्वाने तरुणांचा सहभाग अधिक होता. ...

coronavirus news : रेड झोनमधील शाळा दुसऱ्या टप्प्यात सुरू होण्याचे संकेत - Marathi News | coronavirus news: Indications to start the schools in second phase of the red zone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus news : रेड झोनमधील शाळा दुसऱ्या टप्प्यात सुरू होण्याचे संकेत

मनपाच्या शाळा सॅनिटाईज करण्याच्या सूचना ...

मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हेशाखेने पकडले - Marathi News | Two thieves who broke mobile shop were caught red-handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हेशाखेने पकडले

पोलिसांनी ६५ हजाराचे मोबाईल जप्त करून आरोपींना अटक केली . ...

coronavirus : औरंगाबादमध्ये जयभीमनगर, जाधववाडीतील दोन वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | coronavirus: Two old men from Jaybhimnagar, Jadhavwadi in Aurangabad died due to coronavirus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबादमध्ये जयभीमनगर, जाधववाडीतील दोन वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू

या २ मृत्यूमुळे आतापर्यंतची कोरोनाबळींची संख्या ५८ झाली आहे. ...

coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी २२ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या १३२७ - Marathi News | coronavirus: 22 more corona positive in Aurangabad; total number of patients 1327 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी २२ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या १३२७

मंगळवारी आढळलेल्या बाधितांमध्ये ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे ...

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा ५६ वा बळी; मेहमुदपुरा येथील महिलेचा मृत्यू  - Marathi News | coronavirus: 56th victim of coronavirus in Aurangabad; Woman dies from Mehmudpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा ५६ वा बळी; मेहमुदपुरा येथील महिलेचा मृत्यू 

महिलेस २८ एप्रिल रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ...

रेल्वेच्या आशेने कामगार गाठताहेत रेल्वेस्टेशन; परिसरातच राहतात बसून - Marathi News | Workers arrive at railway stations hoping to go home; They live in the area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेच्या आशेने कामगार गाठताहेत रेल्वेस्टेशन; परिसरातच राहतात बसून

रेल्वेस्टेशनच्या परिसरात ते आशाळभूत नजरेने पाहत होते, कोणीतरी येईल आणि आमची व्यवस्था करतील, असे त्यांना वाटत होते. ...