हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले. ...
सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्यांच्या अथक् परिश्रमातून कापडाचे तब्बल २० हजार २८८ तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण बुधवारी ...
विटा येथील आदर्श पब्लिक स्कूलच्या बसला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत बस जळून खाक झाली. शाळेच्या लहान मुलांना घरी सोडून विट्याकडे बस परत येत असताना हा प्रकार घडला. बसमध्ये मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...
सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारा ...
सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्याच्या अथक परिश्रमातून तब्बल २० हजार २८८ कापडाचे तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण सांगलीत झाले. तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच् ...
येथील सांगली शिक्षण संस्था संचलित ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेने हायटेक पाऊल उचलून आॅनलाईन संस्कृत सराव चाचणी सुरू केली आहे. मुंबईच्या बालग्यानी शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने ही चाचणी घेतली जात ...
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज-पंढरपूर राष्टÑीय महामार्गालगत कुचीपासून ते सांगोला हद्दीपर्यंत साधारणत: दहा हजार बेदाणा निर्मिती शेड उभी राहिली आहेत. बेदाणा निर्मितीस पोषक कोरडे व चांगल्या ...
मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा चुकीच्या आहेत. त्यामुळेच व्यापारी व्यापार बंदच्या निर्णयावर ठाम आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा दि. २४ रोजी सांगली दौºयावर येत असून, ...
‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना ...
खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत ...