शासनाची कर्जमाफी मिळणार, या आशेने कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेती व इतर कर्जाची थकबाकी ३८ कोटीच्या घरात पोहोचली आहे. दरवर्षी ...
केंद्रीय जीएसटी कार्यालयाने मार्केट यार्डातील व्यापाºयांना बजाविलेल्या सेवा कर नोटिसांचा प्रश्न मुंबईतील बैठकीनंतरही अधांतरीच राहिला. पुढील आठवड्यात केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या अध्यक्षांची भेट घेऊन नोटिसींचा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन र ...
केंद्रीय जीएसटी कार्यालयाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसांमुळे मार्केट यार्डातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दररोज होणारी पाच कोटींची उलाढाल थांबल्याने मार्केट यार्डातील व्यवहारांवर अवलंबून असलेल्या घटकांचेही व्यवहार थांबले आहेत. हळद, गूळ व बे ...
गत लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. आता भाजपचा पराभव करायचा असेल तर उमेदवार बदला, असा सूर शुक्रवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निघाला. ...
शासनाने सेस निधीत वीस टक्के कपात केल्याच्या निषेधार्थ मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत १९ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. सभापती शालन भोई यांनी हे सामुदायिक राजीनामे फेटाळले. ...
सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त पैशाची आकारणी केल्यास तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले. ...
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी न्यायालयाच्या डान्स बारवरील बंदी उठवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ...
सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारा ...
दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे येत्या २0 जानेवारी रोजी गौरव सोहळा आयोजित केला असून, यामध्ये लेखक नामदेव माळी यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ...