महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गट असून, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. ...
सध्या देशात आणीबाणीहून अधिक भयंकर परिस्थिती असून, इडी, सीबीआय आणि प्राप्तीकरचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे कारभार करीत आहेत ...
कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजपचा वरिष्ठ नेत्यांना महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे लागेल. अन्यथा वर्षभरात महाआघाडीसारखा भाजपचा बिग बझार झाला तर आश्चर्य वाटू नये. ...
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...