वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नसीमा रज्जाक नाईक, तर समाजकल्याण समिती सभापतीपदी स्नेहल सावंत यांची निवड करण्यात आली. सावंत यांची सलग पाचव्यांदा सभापतीपदी वर्णी लागली. ...
इस्लामपूर मतदार संघात भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद पणाला लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली आहे. निशिकांत पाटील यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आह ...
मिरज मतदारसंघात मंत्री सुरेश खाडे यांच्याशी संघर्ष करणाऱ्या मिरज पूर्व भागातील मदन पाटील गटाने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. पूर्व भागातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची खाडे यांच्याशी दिलजमाई झाल्याने काँग्रेस अडचणीत आली आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादीआघाडीने मिरज मतदारसंघ जनता दलासाठी सोडण्याची मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीप्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेत्यांकडे केली आहे. मिरजेची जागा जनता दल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार असल्याचा दावा प्रा ...
सहा-सात वर्षांपूर्वी महादेव जानकरांच्या ‘रासप’ला सोडचिठ्ठी देऊन गोपीशेठ भाजपवासी झाले. मुंडे-तावडेंनी त्यांना आमदार करण्याचं गाजर दाखवलं होतं. मागच्या विधानसभेला खानापूर मतदारसंघातून भाजपचं तिकीट देण्यात आलं. ...
गेल्या चोवीस तासात जिल्'ाच्या सर्वच भागात कमी पाऊस नोंदला गेला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारीही मध्यम किंवा तुरळक स्वरुपाचा पाऊस होणार असून शनिवारपासून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे ...
पहिल्यांदा डिझेल घेऊन आलेला मोठा टॅँकर या पर्यायी रस्त्यावरून पुढे निघून गेला. त्यामुळे सांगलीहून आलेल्या ट्रक चालकाने धाडस करून या रस्त्यावरील पाण्यात ट्रक घातला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुढील बाजूकडून नदीपात्रातील खड्ड्यात पलटी झाला. ...
चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला. ...