मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
ओळ : विटा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी बुधवारी प्रशासनाच्या उपाययाेजनांचा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आढावा घेतला. लोकमत ... ...
ओळ : जत नगरपरिषद हद्दीत शिक्षक भवन उभारावे या मागणीचे निवेदन शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी नगराध्यक्षा शुभांगी ... ...
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मुलगा हाच वारसदार, त्यामुळे मुलगा झाला की त्याचे घरी मोठ्या थाटामाटात स्वागत ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : सांगली शहरातील अभयनगर परिसरातील आरोग्य केंद्राला आमदार सुधीर गाडगीळ व महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी ... ...
२) संख (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र. लोकमत न्यूज नेटवर्क संख : संख (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य ... ...
---------- दोन ऑक्सिजन मशीन भेट सांगली : शहरातील सर्वपक्षीय कृती व कोरोना रुग्ण साहाय्य व समन्वय समितीला जयसिंगपूर येथील ... ...
सांगली : महापालिकेचे जैववैद्यकीय कचरा भस्मीकरण केंद्र गेल्या चार वर्षापासून बंद आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पातील त्रुटीवर बोट ठेवत ... ...
शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला सांगली : जिल्ह्यात दोन अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी पूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात केली ... ...
CoronaVirus Hospital Sangli : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभयनगर परिसरातील आरोग्य केंद्राला आमदार सुधीर गाडगीळ आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी एकाच दिवशी भेट दिली. या केंद्रातील अपुरी जागा, अपुरे कर्मचारी,डॉक्टर, शौचालयाची दुरवस्था, ...