लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Latest Reviews News

 Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग

महेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित ‘जलेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत.  ...

Hrudayat Something Something Marathi Movie Review: हृदयाला भिडत नाही - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Hrudayat Something Something Marathi Movie Review: हृदयाला भिडत नाही

हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियंका जाधव, अशोक सराफ व भूषण कडू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ...

Loveyatri Movie Review : कथा नसलेला चित्रपट - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Loveyatri Movie Review : कथा नसलेला चित्रपट

सलमान खानच्या होम प्रॉडक्शनचा ‘लवयात्री’ हा सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला. सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय.  ...

Boyz 2 Marathi Movie Review : बॉईजने पुन्हा एकदा घातला दंगा - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Boyz 2 Marathi Movie Review : बॉईजने पुन्हा एकदा घातला दंगा

बॉईज आता कॉलेजमध्ये असल्याने पहिल्यापेक्षा आता ही मुले अधिक धमाल मस्ती करणार यात काहीच शंका नाही. ...

AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!!

काही चित्रपटांना स्वत:चे सूर आणि लय असते; जे त्या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर घेऊन जातात. असे चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक भाग आहोत, असे पाहणा-याचे होते. ‘अंधाधून’ हा एक असाच चित्रपट आहे. ...

Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी

होम स्वीट होम या चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Pataakha Movie Review : फुसका बार!! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Pataakha Movie Review : फुसका बार!!

अगदी क्षुल्लक कारणावरूनही एकमेकींच्या जीवावर उठणा-या, एकमेकींना कमी लेखण्याची एकही संधी न सोडणा-या या बहिणींची कथा ट्रेलरमध्ये पाहायला मस्त वाटते. पण विश्वास ठेवा, तब्बल दोन तास अगदी विनाकारण बहिणींना झेलणे हा जोक नाही. ...