मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
रत्नागिरी : भारतीय किनारपट्टीवर स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यामागचा उद्देश केवळ समुद्रकिनारे स्वच्छ करणेच नव्हे तर किनारपट्टीचे क्षेत्र समुद्री ... ...
रत्नागिरी : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधि सेवा ... ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन क्षेत्रात अधिक विकास साधण्यासाठी शासन, प्रशासनासोबत लोकसहभाग यांनी एकत्रित येऊन एकमेकांमध्ये समन्वय साधून ... ...
रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्ड पुरस्कृत ... ...
रत्नागिरी : येथील संपर्क युनिक फाऊंडेशन या संस्थेतर्फे गेली चार वर्षे विविध सामाजिक कार्य सुरू आहेत. जिल्हा ... ...
रत्नागिरी : कार्यारंभी ज्यांचे स्तवन केले जाते ते गणपतीबाप्पा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात विविध ठिकाणी विविध ... ...
घाट दुरुस्तीची मागणी रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर नादुरुस्त झाला आहे. तात्पुरती डागडुजी करून ... ...
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे ११ वर्षे रखडलेले चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्याखेरीज अन्य कोणत्याही कामाला परवानी मिळणार नाही, अशा स्पष्ट ... ...
२. गुहागर प्रतिष्ठान हे विरारमध्ये अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवते. कोरोनाकाळात निर्जंतुकीकरण व मास्कचे वाटप, तसेच काही रुग्णांना ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सामान्य नागरिकांना अप्रत्यक्षरित्या कोणता ना कोणता कर भरावाच लागतो. मात्र, जास्त उत्पन्न असलेल्यांनाच किंवा ... ...