सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
पाेलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त हाेत आहे. ...
सर्वांचे लक्ष लागू राहिलेल्या आरक्षण साेडतीला अखेर आज मुहूर्त मिळाला. ...
कोणत्याही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये न जाता, आपल्या अनुभव आणि जिद्दीच्या जोरावर हा लघुपट तयार केला आणि त्याच जोरावर संपूर्ण पोस्ट प्रॉडक्शन, पोस्टर डिझाइन अशी जबाबदारीही लीलया पेलली. ...
हे उमेदवार पराभूत असल्याने नगरपंचायतीला एकही पद रिक्त होणार नाही. ...
आमदार उदय सामंत शिंदे गटात सामील झाल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेतील नगरसेवक काेणाच्या बाजूने जाणार हे अजूनही ठरलेले नाही. ...
या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. ...
शिवसेनेच्या कारकिर्दीत अनेक वर्षांत पहिल्यांदाच हा अनुभव येत असल्याने याबाबत साऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. ...
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटाला जवळ करताच जुने शिवसैनिक पुन्हा एकवटले ...
दागिने हे बनावट असल्याचे माहीत असूनही ते सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र दिले ...
बैठकीला शिवसेनेचे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ...