लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात - Marathi News | Uddhav Thackeray fears BJP for fear of ED | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. ...

गणपतीपुळे समुद्रकिनारी मासेमारी नौका बुडाली, सर्व खलाशी सुखरुप वाचले - Marathi News | Ganpatipule sank a fishing boat, all sailors safely escaped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रकिनारी मासेमारी नौका बुडाली, सर्व खलाशी सुखरुप वाचले

पंख्यामध्ये जाळे अडकल्यामुळे मासेमारी नौकेच्या खडकावर आपटून फुटल्याची घटना गुरूवारी पहाटे गणपतीपुळे समुद्रकिनारी निसणघाटी येथे घडली. या नौकेवरील १० खलाशी बचावले असून, सतर्कता दाखवून त्यांनी नौकाही वाचवली आहे. ही नौका साखरतर येथील आहे. या दुर्घटनेत नौ ...

बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्याला खासदार अमोल कोल्हेंनी दिली भेट; सरकारवर केला जोरदार प्रहार - Marathi News | Amol Kolhe visit to Himmatgad fort at Bankot; Heavy blows on the government | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्याला खासदार अमोल कोल्हेंनी दिली भेट; सरकारवर केला जोरदार प्रहार

महाराष्ट्रातील ब संवर्गातील किल्ले लग्न किंवा कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ...

कॅरम टेस्ट सिरीजच्या भारतीय संघात आकांक्षा कदम - Marathi News | Aspiration steps in Indian team of Carrom Test Series | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कॅरम टेस्ट सिरीजच्या भारतीय संघात आकांक्षा कदम

रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनची खेळाडू आकांक्षा उदय कदम हिची ५ ते १२ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत मालदिव येथे होणाऱ्या भारत-मालदिव कॅरम टेस्ट सिरीज साठी भारताच्या कुमारी गट संघात निवड झाली आहे. या वर्षासाठी तिला एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्ट्स क ...

शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप - Marathi News | Shiv Sena MPs compromise on Bandwidkar for Congress | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे तडजोड करून बांदिवडेकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली, असा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रांतिककडे आपण पुराव्यासह तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. ...

रिफायनरी प्रकल्प समर्थकांमध्ये नवी आशा, निवडणुकीनंतर हालचालींना गती - Marathi News | New hope among the supporters of the refinery project, hoping for momentum after the elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्प समर्थकांमध्ये नवी आशा, निवडणुकीनंतर हालचालींना गती

लोकसभा निवडणुकीचा मुद्दा म्हणून राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत मांडलेली भूमिकाही आता राज्यभर गाजू लागली आहे. ...

गणपतीपुळे समुद्रात सांगलीचे तिघे बुडाले - Marathi News | Ganpatipule sank in the sea, sinking three sangalees | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रात सांगलीचे तिघे बुडाले

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात सांगली येथील तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्यादरम्यान घडली. यातील दोघांना ... ...

रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन  - Marathi News | Ratnagiri too Tourism District, Mumbai-Goa Highway Tourism Life Line | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचे काम गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केले आहे. मात्र, या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीचा आदर करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जि ...

नाणार पुन्हा आणणार मुख्यमंत्र्यांचे संकेत - Marathi News | Chief Minister will bring back Nanar again | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाणार पुन्हा आणणार मुख्यमंत्र्यांचे संकेत

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र ... ...