adhar Ratnagiri-काही वर्षांपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, सर्वच बाबींसाठी गरज लागत आहे. त्यामुळे आता अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड काढावे लागत आहे. त्यातच फोटो, नाव, पत्ता यात सातत्याने बदल करावा लागतो. तसेच पाच वर्षांनंतर पुन्हा आधार ...
Women Ratnagiri- पोटी चार मुली असल्याने मृत्यूनंतर आईच्या निधनानंतर अंत्यविधी करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. पण, मुलीने थेट स्मशानभूमीत जाऊन आईच्या चितेला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील या घटनेने वंशाला दिवा ...
zp ratnagiri-यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २४९ नळपाणी पुरवठा योजनांसाठी १२ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा आराखडा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांचा तयार करण्यात आला असून तो जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पु ...
liquor ban Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच धाड मारून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रिक्षाचाही समावेश आहे. या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे. या कारवाईने ...
Crime News Ratnagiri Satara Sangli news-गुहागर तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे ७ लाखांचे १० पितळी पिस्टन चोरल्याप्रकरणी रुपकिशोर महतो (२३) याला गुहागर पोलिसांनी इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथून अटक केली आहे ...
zp Ratnagiri-रत्नागिरी जिल्हा परिषदेत सव्वा वर्षाची मुदत पूर्ण झालेली नसली तरी पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ...
corona virus Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. सध्या ही संख्या कमी झाली असली तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे कमी झालेले प्रमाण जानेवारी महिन्यात वाढले असून कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्ण ...
Ganpatipule Mandir Funds Ratnagiri- गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला १२ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या नियोजन विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आला आहे. तसा अध्यादेश सोमवारी या वि ...
forest department Rajapur Ratnagiri- राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे वन्य प्राण्याच्या शिकारीसाठी गेलेल्या एका प्रौढाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परिसरात अजूनही काही ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा ...