ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील एकूण ६४ खासगी खारभूमी योजनांची संपूर्ण नूतनीकरणाची कामे हाती घेऊ न एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र पुन:प्रापित करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या खारलॅण्ड विभागाच्या माध्यमातून करण्यात आले ...
दा तीन महिने आधीच ‘फळांचा राजा’ हापूस हा एपीएमसीत दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पहिल्या पेटीला तब्बल नऊ हजार रु पयांचा दर मिळाल्याची चर्चा रंगली आहे. ...
शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतक-यांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परि ...
भाडोत्री स्वस्तात घराची मागणी करीत असल्याने अनेकांनी इमारतींच्या छतांचा रहिवासी वापर करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरात बहुतांश बैठ्या चाळीतली नव्याने बांधलेली घरे, रो हाऊस यासह इमारतींच्या छतावर वाढीव बांधकाम केल्याचे पाहायला ...
नोव्हेंबर २०१६ मध्ये श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी खासगी खारभूमी योजना शासनाने ताब्यात घेण्याविषयीचा प्रस्ताव कोकण प्रदेश जलसंपदा मुख्य अभियंता खलिल अन्सारी यांच्यासमोर ठेवला होता. परंतु असा प्रस्ताव शासनास ...
मुंबई - गोवा महामार्गावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महाड तालुका हद्दीत रसायनाच्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले. महामार्गावरून जाणारी-येणारी वाहने, पादचारी तसेच महामार्गालगत असणा-या अनेक गावांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा ...
वाढत्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे रायगड या अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्याला प्लॅस्टिकचा वेढा पडू लागला होता. त्यावर मात करण्याकरिता पर्यटकांकडून ‘डिपॉझिट फॉर प्लॅस्टिक’ अर्थात, प्लॅस्टिक बंदीकरिता अनामत रक्कम घेण्याची योजना रायगडचे ...
कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांच्या नातेवाइकांना त्यांना रात्रीच्या वेळी झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले. ...