लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेएनपीटीच्या बंदरातील कामगारांचे आंदोलन - Marathi News |  Movement of workers in JNPT ports | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीच्या बंदरातील कामगारांचे आंदोलन

जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात ठेकेदार कंपनीत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना मिळणाºया असुविधा आणि कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांंमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ...

पाहुणी म्हणून आली अन् डल्ला मारून गेली; मेहुण्याच्या मुलीला अटक - Marathi News | she came as a guest and looted; arrested in 24 hours | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाहुणी म्हणून आली अन् डल्ला मारून गेली; मेहुण्याच्या मुलीला अटक

कर्जतमध्ये राहणाऱ्या एका इसमाच्या मेहुण्याची मुलगी घरी पाहुणी म्हणून आली. चार दिवस पाहुणचार घेऊन घरी जाताना सर्व झोपल्याचे पाहून एक लाख १५ हजार ९१० रुपयांचा डल्ला तिने मारला. ...

लोकमत-रायगड वर्धापनदिनाकरिता अलिबाग नगरी सज्ज - Marathi News | Alibaug city ready for Lokmat-Raigad anniversary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकमत-रायगड वर्धापनदिनाकरिता अलिबाग नगरी सज्ज

कार्यक्रमाच्या निमित्ताने अलिबाग समुद्रकिनारा ते पीएनपी नाट्यगृह अशा अनोख्या सन्मानयात्रेचे आयोजन सकाळी ८ वाजता केले आहे. ...

सब पोस्ट आॅफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जागा रिक्त - Marathi News |  Space for the staff in the Sub Post Office is empty | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सब पोस्ट आॅफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जागा रिक्त

पाली हे सुधागड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील सब पोस्ट आॅफिसात (उप डाक घर) सब पोस्ट मास्तरसह चार क्लार्क व एक पोस्टमनची जागा रिक्त आहे. ...

३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ - Marathi News |  30 crore water supply scheme launched | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

पेणच्या वाशी व वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ३० कोटी खर्चाच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाला. ...

आंबेनळी घाटात फरशी घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला - Marathi News | truck collapsed in the ambenali valley | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबेनळी घाटात फरशी घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला

आंबेनळी घाटात पोलादपूरकडून फरशी घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (2 जानेवारी) सकाळी ही घटना घडली. ...

खारघर गोल्फ कोर्सवर रंगलेली पार्टी वादात; गवतावर मांडले टेबल - Marathi News | Kharghar on the golf course controversy; Tables presented in grass | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर गोल्फ कोर्सवर रंगलेली पार्टी वादात; गवतावर मांडले टेबल

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सोमवारी सर्वत्र पार्ट्या, जल्लोष रंगल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, खारघर गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात आयोजित करण्यात आलेली न्यू इयर पार्टी वादात सापडली आहे. ...

उरणमधील १७५ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News |  175 workers' agitation movement in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील १७५ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जानेवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उरण नगरपरिषदेचे १७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. ...

गांधारी नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा; राजकीय वरदहस्तामुळे महाडमध्ये महसूल विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Illegal sand motion in Gandhari river bank; Due to political exclusion, the revenue department ignored Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गांधारी नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा; राजकीय वरदहस्तामुळे महाडमध्ये महसूल विभागाचे दुर्लक्ष

वाळूउपसा करण्यास असलेली बंदी झुगारून महाड शहराजवळ महामार्गालगत असलेल्या गांधारी नदीच्या पात्रात दररोज शेकडो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. ...