लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोक अदालत - Marathi News | Lok Adalat going under the jurisdiction of justice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोक अदालत

‘न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोक अदालतीकरिता निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांची कक्ष न्यायाधीश म्हणून तर अ‍ॅड. एम. एम. गुंजाळ यांची वकील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

एक्स्प्रेस वेवर ट्रक-कारच्या अपघातात पुण्याचे चार ठार - Marathi News |  Four killed in a truck accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एक्स्प्रेस वेवर ट्रक-कारच्या अपघातात पुण्याचे चार ठार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ ट्रक आणि दोन कारच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला. ...

रुंदीकरणामुळे दिघी पोर्ट, पर्यटनाला चालना - Marathi News |  Dighi port due to widening, driving tourism | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रुंदीकरणामुळे दिघी पोर्ट, पर्यटनाला चालना

दिल्ली मुंबई कॉरिडोर प्रकल्पात समावेश असलेल्या दिघी पोर्टला जोडणाऱ्या माणगाव - दिघी मार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे. ...

नेरळ परिसरात रस्त्यांसाठी आठ कोटी - Marathi News |   8 million for roads in the area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ परिसरात रस्त्यांसाठी आठ कोटी

नेरळ - कशेळे - भीमाशंकर राज्यमार्ग क्रमांक १०३ साठी या मार्गावरील चढ, उतार सुधारणा करण्यासाठी आणि डांबरीकरणासाठी ४ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गाचे काम दोन टप्प्यांत सुरू करण्यात येणार आहे. ...

सावित्रीच्या लेकींची तहसीलवर धडक; डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन - Marathi News | Delegation meet to tahsil, led by Dr. Vaishali Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सावित्रीच्या लेकींची तहसीलवर धडक; डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन

शासनाचे प्रतिनिधी म्हणून पेण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार धनंजय कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राजश्री साळवी, प्रगती पाटील आदी उपस्थित होते. ...

सरकारी रुग्णालयात डॉक्टर सेवा देत नसल्याने हाल - Marathi News |  Due to lack of services in government hospital, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरकारी रुग्णालयात डॉक्टर सेवा देत नसल्याने हाल

ग्रामीण भागातील गोरगरिबांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रु ग्णालय सुरू करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. ...

लष्करी अधिकाऱ्यांचे अनुभव शहारा आणणारे; जिल्हाधिका-यांनी घेतली मुलाखत - Marathi News | Military officers' experience; District Collector interviewed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लष्करी अधिकाऱ्यांचे अनुभव शहारा आणणारे; जिल्हाधिका-यांनी घेतली मुलाखत

युवा पिढीला लष्करी सेवेत जाण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी यासाठी ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या कार्यक्रमाचे लोकमत रायगड कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते. ...

सन्मान यात्रा ठरली एकतेचे प्रतीक; अलिबागकरांच्या स्वागताने भारावले लष्करी अधिकारी - Marathi News |  The sign of Unity is the symbol of unity; Military officers who were filled with gratitude from Alibaugkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सन्मान यात्रा ठरली एकतेचे प्रतीक; अलिबागकरांच्या स्वागताने भारावले लष्करी अधिकारी

लष्करी सेवेत शौर्य गाजवणाऱ्या अधिका-यांना प्रत्यक्ष पहिल्यावर, त्यांना सलाम करण्यासाठी अलिबागकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांनी सन्मान यात्रेत सहभागी होऊन अधिका-यांची आरती करून जल्लोषात स्वागत केल्याने अधिकारीही भारावून ...

मद्यपी चालकांवर मुरूडमध्ये कारवाई - Marathi News |  Action on drunken drivers in Murud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मद्यपी चालकांवर मुरूडमध्ये कारवाई

मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेबरोबरच वाहतूक नियमांची अंमलबजावणी व्हावी म्हणून मुरूड पोलिसांकडून मद्यपी चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ...