बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने अखेर उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर सन २००० नंतरच्या सर्व झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखले आहे़ ...
तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) औषधनिर्माणशास्त्र आणि हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर केल्या आहेत. ...
बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून नाव न वगळण्याच्या आदेशाचा उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, या खासदार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे़ ...
स्वस्त धान्याच्या बाबतीत सरकारच्या उदासीनतेचा फटका रेशनिंग दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याच्या निषेधार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्त्यावर उतरले होते. ...
हायकोर्टाने कान उपटल्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या महसूल मंत्र्यांनी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करण्याचे फर्मान अखेर मागे घेतले़ ...